कोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

राष्ट्रीय लोकअदालत शनिवार दि.११ डिसेंबरला

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 ब्यूरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी,दि,३: मा.उच्च न्यायालय मुंबई , मा.महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई आणि मा.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग-ओरोस यांचे निर्देशास अनुसरून दिवाणी न्यायालय, सावंतवाडी येथे दि.११ डिसेंबर २०२१ रोजी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे.तरी सर्व पक्षकार आणि विधिज्ञ यांना त्यांची दिवाणी व फौजदारी कडील प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्याची विनंती करण्यात आली आहे.
तसेच या लोकअदालतकरीता पक्षकारांसोबत तडजोडीबाबत पूर्व चर्चा करण्याची व्यवस्था मा.महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई आणि मा.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग-ओरोस यांचे निर्देशानुसार करणेत आली आहे. त्यासाठी कामकाजाच्या दिवशी सकाळी १०.३० ते ११ वा. व दुपारी २ ते २.३० वा. यावेळेत दिवाणी न्यायालय सावंतवाडी येथील न्यायिक अधिकारी पक्षकार व विधिज्ञ यांचेशी चर्चा करतील अशी माहिती सावंतवाडी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्षा श्रीमती आर.आर.बेडगकर यांनी दिली आहे. अधिक माहितीसाठी दिवाणी न्यायालय सावंतवाडी येथील सावंतवाडी तालुका विधी सेवा समिती येथे किंवा कनिष्ठ लिपिक श्री. व्ही. जी.पवार यांच्याशी भ्रमणध्वनी क्र. ९४२३३००७७७ वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!