आणखीकोकणशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

राष्ट्रीय लोकअदालत शनिवार दि.११ डिसेंबरला

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग

_अचुक बातमी थेट हल्ला_

✍️ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि. ०३ डिसेंबर मा.उच्च न्यायालय मुंबई , मा.महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई आणि मा.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग – ओरोस यांचे निर्देशास अनुसरून दिवाणी न्यायालय, सावंतवाडी येथे दि.११ डिसेंबर २०२१ रोजी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे.तरी सर्व पक्षकार आणि विधिज्ञ यांना त्यांची दिवाणी व फौजदारी कडील प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्याची विनंती करण्यात आली आहे.

तसेच या लोकअदालतकरीता पक्षकारांसोबत तडजोडीबाबत पूर्व चर्चा करण्याची व्यवस्था मा.महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई आणि मा.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग-ओरोस यांचे निर्देशानुसार करणेत आली आहे. त्यासाठी कामकाजाच्या दिवशी सकाळी १०.३० ते ११ वा. व दुपारी २ ते २.३० वा. यावेळेत दिवाणी न्यायालय सावंतवाडी येथील न्यायिक अधिकारी पक्षकार व विधिज्ञ यांचेशी चर्चा करतील अशी माहिती सावंतवाडी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्षा श्रीमती. आर.आर.बेडगकर यांनी दिली आहे.

अधिक माहितीसाठी दिवाणी न्यायालय सावंतवाडी येथील सावंतवाडी तालुका विधी सेवा समिती येथे किंवा कनिष्ठ लिपिक श्री. व्ही. जी.पवार यांच्याशी भ्रमणध्वनी क्र. ९४२३३००७७७ वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

*👇👇सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇👇*

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*

आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*

*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*

*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*

*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..

*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*

*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*

*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*

*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*

*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*

*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*

*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*

*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*

7820800938

*🏬 ऑफिस*

शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.

संपर्क : 9420204505

9404740679

*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*

अॅड. एम. एस. भांगले.

ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!