कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

स्वस्त दराने चिकन विक्री करणाऱ्या विक्रेत्याला त्रास देण्याचा प्रयत्न झाल्यास प्रसंगी रस्त्यावर उतरू

*🛑स्वस्त दराने चिकन विक्री करणाऱ्या विक्रेत्याला त्रास देण्याचा प्रयत्न झाल्यास प्रसंगी रस्त्यावर उतरू*

*🛑सर्वपक्षीय शिष्टमंडळाने दिला पोलीस निरीक्षकांना इशारा*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्यूरो न्यूज कोकण लाईव्ह ब्रेकिंग:-*

*🎴सावंतवाडी,दि,:-३ डिसेंबर*
स्वस्त दराने चिकन विकणाऱ्या विक्रेत्याला आकाश देणाऱ्या इतर परप्रांतीय वेळ विक्रेत्यांना आवर घाला अन्यथा रस्त्यावर उतरून त्यांना धडा शिकवावा लागेल असा इशारा आज सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या वतीने पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांना देण्यात आला यावेळी संबंधितांना बोलून यावर तोडगा काढू योग्य ती समज देऊ असे आश्वासन कोरे यांनी दिले या शिष्टमंडळात माजी नगरसेवक उमेश कोरगावकर नगरसेवक आनंद नियोगी माजी नगरसेवक उमाकांत वारंग स्वराज्य संघटनेचे अमोल साटेलकर भाजपचे अमित परब सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पांचाळ राकेश योगी सीताराम गावडे आदी उपस्थित होते
सावंतवाडी शहरातील मच्छी मार्केट नजीक माणगावातील एका परब नामक पोल्ट्री व्यावसायिकांनी स्वस्त दरात चिकन व्यवसाय सुरू केल्याने ग्राहकांची झुंबड उडाली, आपल्या दुकानावर ग्राहक येत नाही म्हणून काही परप्रांतीय दुकानदाराने आपले दर निम्म्यावर आणले व काही वेळातच आपल्या कडचे पक्षी संपले असे सांगून मुद्दाम दुकाने बंद केली व स्वस्त दरात चिकन विकणाऱ्या व्यापाऱ्याला त्रास देण्याचे काम सुरू केले.
याबाबत त्या व्यापाऱ्यांने सावंतवाडी पोलिस स्थानकात निवेदन दिले, याची गंभीर दखल घेऊन सावंतवाडी शहरातील सर्वपक्षीय नेतेमंडळींनी आज पोलीस ठाण्यात धाव घेऊन शहरात अशा प्रकारची दादागिरी खपवून घेणार नाही प्रसंगी रस्त्यावर उतरून असा इशारा देत संबंधित चिकन विक्रेत्याला समज द्यावी व कायद्याअंतर्गत कारवाई करावी अशी मागणी केली.
ज्याला ज्या पद्धतीने परवडेल तसे तो विकेल त्यामध्ये इतरांचा संबंध येतोच कुठे ,तुम्हाला परवडत असेल तर तुम्ही स्वस्त दराने विका पण स्वस्त दराने विकणाऱ्या दुसऱ्या विक्रेत्याला त्रास देण्याचा प्रयत्न केलात तर आम्ही स्वस्थ बसणार नाही प्रसंगी रस्त्यावर उतरू असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी संबंधित चिकन विक्रेत्यांना बोलावून घेऊन त्यांना याबाबत समज देऊ व पुन्हा अशी घटना घडणार नाही याची काळजी घेऊ असे आश्वासन दिले

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*_🍦🍧लग्न,समारंभासाठी फ्राँस्टी कंपनीचे आईस्क्रीम घ्या अगदी माफक दरात🍧🍦_*

*🍦नित्या एजन्सी🍦*
भटवाडी ता.सावंतवाडी

*🟣खास म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही फ्री सर्व्हीस ची सोय*

*🟣आईस्क्रीम चे विविध फ्लेवर स्कुपिंग,स्लाईस व कपमध्ये उपलब्ध*

*🟣कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाच्या ठिकाणी टापटिप आणि उत्कृष्ट सर्व्हीस*

*होलसेल आईस्क्रीम चे अधिकृत विक्रेते*
प्रोप्रा.अनिल-9011183285
सुनील-7709280101
रुपेश-9307046211
रवी जाधव-9405264027

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!