कोकणदोडामार्गमहाराष्ट्रराजकीयशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोडामार्गात मनसेची बैठक संपन्न…

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 प्रतिनिधी :प्रतिक राणे

🎴दोडामार्ग,दि,३: १डिसेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोडामार्ग तालुक्याची बैठक झाली.
या बैठकीत कसई दोडामार्ग नगरपंचायतिच्या निवडणूक अनुषंगाने चर्चा करण्यात आली. त्या अनुषंगाने १७ जागांवर उमेदवार देण्या संदर्भात आरक्षणानुसार उमेदवार चाचपणी करण्यात आली. सेवाभावी सामाजिक कार्यकर्ते,उच्चशिक्षित,नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे.असे या बैठकीत ठरविण्यात आले. आज दोडामार्ग नगर पंचायत प्रत्येक वॉर्डामध्ये नागरिकांचे अनेक प्रश्न आहेत. आणि सत्ताधारी पूर्ण पणे अपयशी ठरले आहेत.
तसेंच उमेदवारी वरून अंतर्गत मतभेद नाराजी ऐकायला मिळत आहे. त्याच फायदा मनसेला होणार आहे.
या बैठकीस जिल्हा अध्यक्ष धीरज परब, तालुका अध्यक्ष सुनील गवस, जगन्नाथ गावडे,गुरुदास गवंडे,अभी खांबल, सुनिल गवस, नारायण गवस आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!