राष्ट्रवादी सावंतवाडी विधानसभा अध्यक्षा सौ. अर्चना घरे यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा..
🛑राष्ट्रवादीच्या सावंतवाडी विधानसभा अध्यक्षा सौ. अर्चना घरे यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा..
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍🏻ब्यूरो न्युज:-कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी,दि,१: येथील राष्ट्रवादीच्या सावंतवाडी विधानसभा अध्यक्षा सौ. अर्चना घारे यांना आज महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, आमदार दीपक केसरकर व वैभव नाईक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, काका कुडाळकर, व्हिक्टर डान्टस, संदिप घारे आदी उपस्थित होते. याप्रसंगी त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी उपस्थितांकडून शुभेच्छा देण्यात आल्या.
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

