आंबोली घाटात देवसू कुंभेश्वरवाडी येथे कुरियर चा कंटेनर पलटी होवून अपघात_*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी:त्रिविक्रम सावंत*
*🎴सावंतवाडी,दि३०नोव्हेंबर,:-*
मुंबई ते गोवा कुरियर पार्सल नेणारा कंटेनर संध्याकाळी सातच्या दरम्यान देवसू कुंभेश्वरवाडी येथे बस स्टॉप कडे समोरून येणाऱ्या वाहनाने हुलकावणी दिल्याने कंटेनरचा चालक कंटेनर बाजूला घेण्याच्या प्रयत्नात असताना रस्त्याच्या खाली सखल भागात पलटी झाला या ठिकाणी रस्त्याच्या बाजूची साईड पट्टी अत्यंत तोकडी असल्याने हा अपघात झाला. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दानोली चेक पोस्ट वरील वाहतूक पोलिस विलास नर व अजित घाडी घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत केली व चालक व क्लिनर यांची विचारपूस केली.
________________________
_*😍सुवर्णसंधी..😍सुवर्णसंधी.. सुवर्णसंधी..😍*_
*🎊दिवाळी धमाका आँफर🎊*
*🎉दिसतं तस नसतं…म्हणूनच जग फसतं!🎉*
*🔸आता आँनलाईन पेक्षा ही स्वस्त दरात🔸*
_🏃♂️धावून आलेली सुवर्णसंधी सोडू नका आजच सावंतवाडीतील म्युझिक काँर्नर शाँपीला भेट द्या🏃♂️_
*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
*📲कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू🎁…*
*💵बजाज फायनान्सवर घेणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक भेटवस्तू व लकी ड्राँ.मधून मोबाईल जिंकण्याची सुवर्णसंधी*
*📲मोबाईल अँक्सेसरीज वर मिळवा ६०% पेक्षा जास्त सूट*
*🖥️सर्व ब्रँडचे LED TV आँफर किंमतीत उपलब्ध*
*आमचा पत्ता:*
*म्युझिक काँर्नर*
_इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड मोबाईल शाँपी_
विठ्ठल मंदिर रोड,जयप्रकाश चौक सावंतवाडी
8799978651 / 7719918722
*नियम व अटी लागू*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*