अर्जुन पुरस्कार विजेती सुकन्या हिमानी परबचा कसाल येथे २ रोजी सत्कार
🛑अर्जुन पुरस्कार विजेती सुकन्या हिमानी परबचा कसाल येथे 2 रोजी सत्कार
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴 कसाल -३०: मल्लखांब खेळात अर्जुन पुरस्कार मिळवणारी भारतातील पहिली महिला आणि कसाल गावची सुकन्या हिमानी उत्तम परब हिचा कसाल पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार दोन डिसेंबर रोजी न्यू इंग्लिश स्कूल कसाल येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. यावेळी मान्यवरांच्या उपस्थित हा सत्कार होणार आहे कसाल गावची सुकन्या हिमानी परब हिला या वर्षीचा क्रीडा क्षेत्रातला अत्यंत मानाचा असा अर्जुन पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला मल्लखांब या खेळात अर्जुन पुरस्कार मिळवणारी ही भारतातील पहिली महिला आहे या सुखद घटनेचा कसाल गाव कसाल पंचक्रोशीतील तमाम सिंधुदुर्ग जिल्हा वासियांनायांना सार्थ अभिमान आहे . सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला सत्कार सोहळा कसाल येथे होणार आहे. गुरुवार दोन डिसेंबर रोजी सकाळी आठ तीस वाजता कसाल गावचे ग्रामदैवत श्री पावणाई रवळनाथ मंदिरात श्रीफळ अर्पण करून ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक सुरू होईल .ही मिरवणूक कसाल बाजार पेठ मार्गे कसाल हायस्कूल येथे जाईल याठिकाणी हिमानीचे स्वागत व तिचा सत्कार सोहळा होणार आहे हा सत्कार सोहळा कसाल पंचक्रोशीतील ग्रामस्थ कसाल ग्रामपंचायत, कसाल शिक्षण संस्था, रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल कसाल, कसाल विकास सोसायटी व अन्य सामाजिक संस्था यांच्या वितीने सत्कार करण्यात येणार आहे.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_