कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

हुंबरठमध्ये राणे समर्थक, भाजपा कार्यकर्त्यांचा शिवसेना प्रवेश

*🛑हुंबरठमध्ये राणे समर्थक, भाजपा कार्यकर्त्यांचा शिवसेना प्रवेश*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:-रविकांत जाधव*

*🎴 कणकवली,दि,:-२९ सप्टेंबर*
कणकवली हुंबरठ गावच्या ग्रामपंचायत सदस्य राणे समर्थक तथा भाजप कार्यकर्ते संदीप होळकर याच्या समवेत अनंत जाधव, संदीप नलावडे, अशोक नलावडे यांनी आज जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात हातात शिवबंधन बांधत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी तालुका अध्यक्ष शैलेश भोगले, संदेश पटेल नगरसेवक कन्हैया पारकर, राजू शेटये, सचिन सावंत उपस्थित होते
जिल्ह्यामध्ये नगरपंचायत निवडणूक व ग्रामपंचायत पोटनिवडणूकचे वारे वाहत असतानाच अशा पद्धतीने भाजप कार्यकर्ते शिवसेनेत दाखल होत असल्याने भाजपमध्ये नाराजी असल्याचे दिसून येत आहे
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*🪔🪔सर्व ग्राहकांना खुश खबर🪔🪔*
• नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !

*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*
(सन १९५३ पासून )

*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴‍♂️_*
मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग
*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*
*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*
◆ Hero ◆Montra ◆Huge ◆Montra
◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध
🎉100+ सायकल उपलब्ध
🎉ग्राहकांनी लाभ घ्या
*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*
• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा

*🚴‍♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत

*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*

*📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर*

*8108285128 | 9421269525 | 7083235822*

#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!