कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

जत्रेत जुगारावर धाडी घालून मर्दूमकी गाजविण्यापेक्षा ग्रामीण भागातील मटका दारु बंदी करा.भास्कर परब

*🛑जत्रेत जुगारावर धाडी घालून मर्दूमकी गाजविण्यापेक्षा ग्रामीण भागातील मटका दारु बंदी करा.भास्कर परब*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:-संजय भाईप*

*🎴सावंतवाडी,दि,:-२९ नोव्हेंबर* जत्रा हा उत्सव काही सिझन पूर्ता आहे.तिथे काही ठिकाणी विरंगुळा म्हणून जुगार सुरू असतात हे चुकीचेच आहे,आणि ते बंद व्हायलाच हवेत,पण पोलिसांच्याच आशिर्वादाने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी ग्रामीण भागात रात्रंदिवस बिनधास्त राजरोसपणे धंदे कुणाच्या कृपाशीर्वादाने सुरू आहेत,तेही पोलिस प्रशासनाने जाहीर करावे,
सद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष त: काही ग्रामीण भागात मटका,दारु धंदे हे राजरोसपणे स्थानिक बीट हवालदार यांच्या कृपाशीर्वादानेच सुरू आहेत, आणि ते कशासाठी सुरू आहेत,हे वेगळे सांगण्याची गरज नाही.जनता हे उघड्या डोळ्यांनी पाहत आहे.पण डोळ्यांवर पट्टी बांधून गांधारीच्या भुमिकेत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना हे बेकायदेशीर धंदे दिसत नाही हीच या जिल्ह्याची शोकांतिका आहे.आम्ही सर्वंच पोलिस विभागाला दोष देत नाही,पण जे कोणी यात समाविष्ट आहेत तिही संख्या कमी नाही,
*_ग्रामीण भागातील अवैध धंदे बंद करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत, तंटामुक्त समिती यांच्या कडे द्या*
स्थानिक पातळीवर ग्रामीण भागात मटका दारु धंदे मोठ्या प्रमाणात पोलीसांच्याच कृपाशीर्वादाने सुरू आहेत.जोपर्यत ही जबाबदारी पोलिसांवर आहे.तोपर्यत जिल्ह्यातील अवैध धंदे बंद होणार नाहीत,पण पोलिस प्रशासनाने म,गां, ,तंटामुक्त समिती, ग्रामपंचायत, यांच्या माध्यमातून प्रयत्न केल्यास अवैध धंदे बंद व्हायला वेळ लागणार नाही,पोलिस प्रशासनाने ही जबाबदारी काही कालावधीसाठी प्रायोगिक तत्त्वावर स्थानिक पातळीवर देऊन रिझल्ट बघावा,अशी मागणी तेर्सेबाऺबर्डे गावचे माजी सरपंच भास्कर परब यांनी केली आहे.हा प्रयोग यशस्वी झाला तर जुगारावर धाडी घालण्यासाठी पोलीसांना जत्रेचा आधार घ्यावा लागणार नाही,

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

 

*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!