कोकणक्राइममहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

इन्सुली घाटातील सात जांभळी वळणावर ईर्टिका गाडीला अपघात_

*🛑 इन्सुली घाटातील सात जांभळी वळणावर ईर्टिका गाडीला अपघात_*

*🛑 दारूच्या नशेत करत असलेली मौज-मजा नडली*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:-अंकुश नाईक*

*🎴 इन्सुली,दि,:-२९नोव्हेंबर*
पुण्याहुन गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांच्या इर्टीगा गाडीला आज दुपारच्या सुमारास इन्सुली घाटीत अपघात झाला.घाटीतील सातजांभळ देवस्थानच्या जरा पुढे वळणावर एका मोरीच्या साईडला चर आहे, ड्रायव्हरला साईड पट्टीचा अंदाज न आल्याने त्यात कार खाली जाऊन अडकली.सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही परंतु गाडीचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
गाडीतील प्रवासी आणि ड्रायव्हर नशेत असल्याने मजा मस्तीच्या नादात हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींकडुन सांगण्यात आले

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!