कोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

भाजपा दिंव्यांग आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे यांची वेंगुर्ले भाजपा कार्यालयाला भेट

*🛑भाजपा दिंव्यांग आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे यांची वेंगुर्ले भाजपा कार्यालयाला भेट*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:-सुनील आचरेकर*

*🎴 सिंधुदुर्ग,दि,:-२९ नोव्हेंबर*
सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसालचे अध्यक्ष अनिल शामु शिंगाडे यांची भाजपा दिंव्यांग आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक पदी निवड झाल्यानंतर पहील्यांदाच वेंगुर्ले भाजपा कार्यालयाला भेट दिली . यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई ,तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी त्यांचे स्वागत केले . त्यांच्या सोबत जिल्हा सहसंयोजक शामसुंदर नारायण लोट ( भडगाव – कुडाळ ) , वेंगुर्ले तालुका संयोजक भुषण विजय तुळसकर ( तुळस ) , सुनील सुभाष जाधव ( अणाव – कुडाळ ) , सुनील घाग (खानोली – वेंगुर्ले ) इत्यादी दिव्यांग बांधव उपस्थित होते .
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*🪔🪔सर्व ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🪔🪔*
• नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !

*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*
(सन १९५३ पासून )

*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴‍♂️_*
मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग
*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*
*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*
◆ Hero ◆Montra ◆Huge ◆Montra
◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध
🎉100+ सायकल उपलब्ध
🎉ग्राहकांनी लाभ घ्या
*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*
• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा

*🚴‍♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत

*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*

*📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर*

*8108285128 | 9421269525 | 7083235822*

#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!