वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हिवाळे धनगरवाडी शाळा दुरुस्ती कामाचा शुभारंभ
*🛑वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हिवाळे धनगरवाडी शाळा दुरुस्ती कामाचा शुभारंभ*
*🛑साडे आठ लाखाचा निधी मंजूर*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी-सुनील आचरेकर*
*🎴 सिंधुदुर्ग-२९ नोव्हेंबर*
संविधान दिनाचे औचीत्य साधून हिवाळे धनगरवाडी शाळा दुरुस्तीचा कामाचा शुभारंभ वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांच्या हस्ते शुंभारभ करण्यात आला गेली अनेक वर्षे हिवाळे धनगरवाडी ग्रामस्थांची शाळा दुरुस्तीची मांगणी होती यासाठी माजी सरपंच विश्वास परब यांनी ही मागणी वित्त सभापती यांच्या कडे केली होती वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांनी यासाठी 8.50 लाखाचा निधी मंजूर करून दिला त्यामुळे हिवाळे ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे याप्रसंगी माजी सरपंच रघुनाथ धूरी विश्वास परब बबन परब दिनेश परब भाई पवार रामचंद्र जंगले भगवान जंगले धाकू शेळके नयन शेळके बाळू जंगले ललित जंगले कुणाल जंगले व शिक्षीका राऊळ मॅडम गोसावी मॅडम उपस्थीत होत्या.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

