कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

साई होली फेथ हायस्कूल निरवडे येथे संविधान दिन उत्साहात साजरा

*_🛑साई होली फेथ हायस्कूल निरवडे येथे संविधान दिन उत्साहात साजरा*.

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्यूरो न्यूज कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी,दि,:-२६नोव्हेंबर*
दर्शन विद्या एज्यूकेशन सोसायटी संचलित साई होली फेथ हायस्कूल निरवडे येथे दि. २६/११/२०२१ रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधुन “माझे संविधान माझा अभिमान” या उपक्रमाअंतर्गत शाळेतर्फे संविधान विषयी जनजागृती करणारी व घोषवाक्ययुक्त अशी प्रभात फेरी कोरोना नियमांचे पालन करून काढण्यात आली.
त्यानंतर सकाळी १०.०० वा प्रशालेच्या पटांगणावर इंग्रजी, मराठी, हिंदी या तीनही भाषांमध्ये विद्यार्थ्यांकडून संविधानाचे वाचन करण्यात आले.
या दिनाचे औचित्य साधून शिक्षकांनी संविधानाचे महत्त्व सांगितले शाळेत पथनाटय व रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले. विद्यार्थ्यांनी पथनाटय व रांगोळी स्पर्धेतून • संविधानाची जनजागृ केली. तसेच २६/११ च्या आतंकवादी हल्यात शहिद झालेल्या भारतीय शहिद जवानाना प्रशालेमार्फत श्रद्धांजली देण्यात आली.
त्यावेळी प्रशालेच्या कमिटी सदस्या श्रीमती जयाभारती मद्दीनेनी, मुध्याध्यापक श्री गजानन पालयेकर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थितीत होते. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*🔐लाँकडाऊन आहे… 🎂वाढदिवस साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!