कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

जिल्ह्यातील १९४ एसटी कामगार कामावर हजर-रमेश कांबळे

*_🛑जिल्ह्यातील १९४ एसटी कामगार कामावर हजर-रमेश कांबळे*.

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:-रविकांत जाधव*

*🎴कणकवली,दि,:-२६नोव्हेंबर*
संपूर्ण महाराष्ट्रात एसटी कामगारांनी शासनामध्ये विलगीकरण करण्यासाठी संप पुकारला होता. त्यावर सरकारने पगार वाढीचा प्रस्ताव एसटी कामगारांना दिला आहे. तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांनी कामगारांना कामावर हजर होण्याची विनंती केली. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासून कामगार हजर होत आहेत. आज रोजी १९४ कामगार हजर झाल्याची माहिती एसटीचे यंत्र अभियंता (चालन) रमेश कांबळे यांनी दिली
सिंधुदुर्ग एसटी विभागात चालक वाहक मॅकेनिक व अन्य विभागात २१४६ कर्मचारी कार्यरत आहेत. सरकारच्या आवाहनानंतर काल १५९ कर्मचारी हजर झाले होते. तर आज १९४ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. हळूहळू सर्वच कर्मचारी कामावर हजर होतील, आम्ही एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन करत आहोत. जास्तीत जास्त संख्येने कामावर हजर व्हावे, त्यामुळे एसटी बसेस चालू करता येतील, कर्मचारी आवाहन करुनही काम करण्यासाठी येत नाहीत.त्यांची पगार कपात होणार असल्याने होणारे नुकसान टाळण्यासाठी तातडीने हजर व्हावे असे आदेश एसटी प्रशा वतीने रमेश कांबळे यांनी केले आहे
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*🔐लाँकडाऊन आहे… 🎂वाढदिवस साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!