प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजने मार्फत ११ वी विज्ञान शाखेतील OBC / VJNT / SBC विद्यार्थ्यांना मिळणार ” *मोफत टॅब…………..प्रधानमंत्री जनकल्याण जागरुकता अभियानाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव नारायण सावंत यांची माहिती .
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍️ प्रतिनिधी:-त्रिविक्रम सावंत
🎴सावंतवाडी,दि२६नोव्हेंबर,:-
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून गोरगरीब जनतेसाठी विविध योजना आणल्या . ” अंतोद्यय ” ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून समाजाचा शेवटचा घटक हा सक्षम करण्यासाठी लोकाभीमुख योजना तयार केल्या . तसेच या योजना तळागाळापर्यंत पोहोचवीण्याकरीता प्रधानमंत्री जनकल्याणकारी जागरुकता अभियानाची निर्मिती केली . या अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनित कुमार कौशिद यांच्या नेतृत्वाखाली देशभरात हे अभियान राबविण्यात येत आहे .महाराष्ट्रात सुद्धा पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या जनकल्याणकारी योजना सर्वसामान्य जनतेत पोहचवीण्याचे काम या अभियानाच्या वतीने केले जाते अशी माहिती प्रदेश सचिव नारायण सावंत यांनी दिली .
MH – CET / JEE / NEET या परीक्षेच्या २०२३ करीता ऑनलाईन पूर्वतयारी साठी मोदी सरकारने ही योजना आणली आहे . OBC / VJNT / SBC या प्रवर्गातील नाॅनक्रीमीलीयर उत्पंन्न गटातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे .ही योजना ३० नोव्हेंबर २१ पर्यंत चालू आहे . सदर योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना मिळावा म्हणून वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे येथील गुलाबताई दि.नाईक कनिष्ठ महाविद्यालयात शनिवार दिनांक २७ नोव्हेंबर रोजी , बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय – वेंगुर्ले येथे सोमवार दिनांक २९ नोव्हेंबर रोजी , शिरोडा येथील गोगटे ज्यु काॅलेज येथे मंगळवार दिनांक ३० नोव्हेंबर रोजी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे . तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांनी केले आहे .
________________________
_*😍सुवर्णसंधी..😍सुवर्णसंधी.. सुवर्णसंधी..😍*_
*🎊दिवाळी धमाका आँफर🎊*
*🎉दिसतं तस नसतं…म्हणूनच जग फसतं!🎉*
*🔸आता आँनलाईन पेक्षा ही स्वस्त दरात🔸*
_🏃♂️धावून आलेली सुवर्णसंधी सोडू नका आजच सावंतवाडीतील म्युझिक काँर्नर शाँपीला भेट द्या🏃♂️_
*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
*📲कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू🎁…*
*💵बजाज फायनान्सवर घेणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक भेटवस्तू व लकी ड्राँ.मधून मोबाईल जिंकण्याची सुवर्णसंधी*
*📲मोबाईल अँक्सेसरीज वर मिळवा ६०% पेक्षा जास्त सूट*
*🖥️सर्व ब्रँडचे LED TV आँफर किंमतीत उपलब्ध*
*आमचा पत्ता:*
*म्युझिक काँर्नर*
_इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड मोबाईल शाँपी_
विठ्ठल मंदिर रोड,जयप्रकाश चौक सावंतवाडी
8799978651 / 7719918722
*नियम व अटी लागू*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

