मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद होऊन वीरमरण पत्करलेल्या महाराष्ट्र पोलिस दलातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनाआज सात वाजता केशवसुत कट्टा येथे आदरांजली
*🛑मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद होऊन वीरमरण पत्करलेल्या महाराष्ट्र पोलिस दलातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनाआज सात वाजता केशवसुत कट्टा येथे आदरांजली*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी:-प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी,दि,:-२६ नोव्हेंबर*
दहा वर्षापूर्वी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद होऊन वीरमरण पत्करलेल्या महाराष्ट्र पोलिस दलातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आदरांजली वाहण्यासाठी केशवसुत कट्टा येथे उद्या साय 7 वा निशांत तोरसकर मित्रमंडळाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी नागरिक तसेच युवा वर्गाला उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे या कार्यक्रमाला सावंतवाडी पोलीस ठाण्याचे मुख्य निरीक्षक श्री कोरे साहेब, सावंतवाडी तहसीलदार श्री राजाराम म्हात्रे साहेब, सावंतवाडीचे प्रथम नागरिक श्री संजू परब तसेच शहरातील सर्व नगरसेवक व इतर अनेक प्रतिष्ठित व जेष्ठ नागरिक पत्रकार मित्र उपस्थित राहणार आहेत.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*🪔🪔सर्व ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🪔🪔*
• नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !
*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*
(सन १९५३ पासून )
*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴♂️_*
मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग
*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*
*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*
◆ Hero ◆Montra ◆Huge ◆Montra
◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध
🎉100+ सायकल उपलब्ध
🎉ग्राहकांनी लाभ घ्या
*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*
• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा
*🚴♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत
*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*
*📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर*
*8108285128 | 9421269525 | 7083235822*
#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

