दोडामार्गात असंख्य युवकांचा ‘भाजयुमो’ मध्ये प्रवेश व सोबतच तालुका कार्यकारिणी जाहीर..
▪️चिटणीस पदी प्रमोद गवस तर सोशल मीडिया प्रमुख पदी मनिष सावंत यांची निवड..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रामचंद्र सावंत
🎴दोडामार्ग,दि.१९: भाजप युवा मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आनंद सावंत यांच्या उपस्थितीत असंख्य युवकांनी आज भाजपात जाहीर प्रवेश केला. सोबतच भाजप युवा मोर्चाची तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये तालुका चिटणीस पदी प्रमोद गवस तर सोशल मीडिया प्रमुख पदी मनिष सावंत यांची निवड करण्यात आली.
यावेळी भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद सावंत यांसह उपाध्यक्ष चेतन चव्हाण, जावेद खतिब, सौरभ गावडे, गोपाळ हरमळकर, बाळा नाईक, प्रविण गवस, दिपक गवस, पराशर सावंत, देवेंद्र शेटकर, प्रकाश गवस, मिलिंद नाईक, स्वप्नील गवस व इतर भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
*😍☺️🏠 बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली…लाल माती आणि गोड शहाळी… शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते… हे स्वप्न साकारायचं आहे ना?. मग चिंता कशाला?, आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

