नवोदय विद्यालय इयत्ता ६ वी प्रवेश परीक्षेचे फॉर्म ऑनलाईन उपलब्ध..
▪️मानव संसाधन विकास मंत्रालय, केंद्र सरकार द्वारा संचलित..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रामचंद्र सावंत
🎴दोडामार्ग,दि.१९: मानव संसाधन विकास मंत्रालय, केंद्र सरकार द्वारा संचलित नवोदय विद्यालय इयत्ता ६ वी प्रवेश परीक्षेचे फॉर्म ऑनलाईन उपलब्ध झाले असुन तालुक्यातील जवाहर नवोदय विद्यालय दोडामार्ग या निवासी विद्यालयात प्रवेश परीक्षेतून निवडलेल्या विद्यार्थ्यांना ६ वी ते १२ वी उच्च दर्जाचे मोफत शिक्षण दिले जाते. त्याकरिता प्रवेश परीक्षा इयत्ता ५ वी मध्ये असताना घेतली जाते. २०२१ मध्ये ६ वी मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी सध्या ५ वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज भरून परीक्षेला बसता येईल. याची इत्यंभूत माहिती असलेले माहितीपत्रक सोबत जोडलेले आहे. त्यानुसार परीक्षा फॉर्म भरावा. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात एक नवोदय विद्यालय असून निवड झालेल्या ८० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो.
• अर्ज भरण्याची अंतिम मुदत दिनांक ३० नोव्हेंबर २०२०.
• प्रवेश परीक्षा दिनांक १० एप्रिल २०२१.
• अधिक माहिती व फॉर्म साठी संपर्क – www.navodaya.gov.in.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

