आंबोली चौकुळ मार्गावरील डार्क फॉरेस्ट हॉटेल वरील कारवाई दुर्दैवी-बबन साळगावकर
*_🛑 आंबोली चौकुळ मार्गावरील डार्क फॉरेस्ट हॉटेल वरील कारवाई दुर्दैवी-बबन साळगावकर*
*🛑 सिंधुदुर्ग पोलिसांचा जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना होतो नाहक त्रास
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी:-केशव जाधव*
*🎴सावंतवाडी,दि,:-२५नोव्हेंबर*
स्वतःच्या कर्तबगारीवर अंग मेहनतीवर चौकूळ येथे डार्क फॉरेस्ट नावाचे हॉटेल सुरू करून अल्पावधीत त्या हॉटेलला नावलौकिक मिळवून देणाऱ्या गावडे बंधूंचे सर्वप्रथम आपण अभिनंदन करतो व कोणत्याही वामज्ञमार्गाचा अवलंब न करता सरळ मार्गाने धंदा करणाऱ्या एका उद्योजकाला सिंधुदुर्ग पोलीस त्रास देत असतील तर ते निश्चितच निषेधार्ह आहे अशी प्रतिक्रिया सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी साळगावकर यांनी व्यक्त केली आहे
चौकुळ येथील फॉरेस्ट हॉटेल बाबतची माहिती गोळा केल्यावर माजी नगराध्यक्ष साळगावकर यांनी यावर भाष्य केले, आपल्या ओळखीतून अनेक पर्यटकांना आपल्या हॉटेल कडे खेचून आणण्याची किमया गावडे बंधूंनी केली, कोणत्याही वाममार्गाने न जाता सरळ मार्गाने धंदा करणाऱ्या एका हॉटेलवर सिंधुदुर्ग पर्यटन जिल्ह्यात अशा प्रकारे पोलीस त्रास देत असतील तर त्या गोष्टीचा मी निषेध करतो व गावडे बंधूंच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहू अशी ग्वाही माजी नगराध्यक्ष साळगावकर यांनी दिली.
सिंधुदुर्ग पोलीस जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना नाक्या ,नाक्यावर, उभे राहून नाहक त्रास देतात ,त्यांच्या गाड्या तील बॅगा रस्त्यावर काढून त्या उघडून पाहतात, मात्र महाराष्ट्र सोडून इतर पर्यटन स्थळांवर अशा प्रकारचे कृत्य होत नसल्याने त्या भागातील पर्यटन वाढले आहे,केरळ मध्ये एकाही पर्यटकाला पोलिसांकडून त्रास होत नाही ,उलट एखादा पर्यटक चुकलं असेल तर त्याला समजावून सांगून मार्ग काढून दिला जातो ,मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस कसे पर्यटक अडचणीत येतील हेच पाहतात, त्यामुळे या जिल्ह्याच्या पर्यटनावर त्याचा गंभीर परिणाम झाला आहे, सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला आहे, या जिल्ह्यात पर्यटक घेऊन सरळ मार्गाने आपल्या जीवाची मौजमजा करणारच त्यालाच पर्यटन म्हणतात. त्यावरच तुम्ही बंदी आणली तर या जिल्ह्यात पर्यटक येणे बंद होणार होईल,ही धोक्याची घंटा आहे,असे साळगावकर यांनी स्पष्ट करून याबाबत पोलिस प्रशासनाला दोष दिला आहे.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*🪔🪔सर्व ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🪔🪔*
• नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !
*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*
(सन १९५३ पासून )
*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴♂️_*
मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग
*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*
*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*
◆ Hero ◆Montra ◆Huge ◆Montra
◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध
🎉100+ सायकल उपलब्ध
🎉ग्राहकांनी लाभ घ्या
*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*
• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा
*🚴♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत
*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*
*📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर*
*8108285128 | 9421269525 | 7083235822*
#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*