वेताळ-बांबर्डे ग्रामस्थांचे उपोषण
चौपदरीकरणाची समस्या सोडवण्यास अधिकारी करतायेत टाळाटाळ..ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
कोकण लाईव्ह ब्रेकिंग
_अचूक बातमी थेट हल्ला_
* प्रतिनिधी:-सुनील आचरेकर*
*सिंधुदुर्ग,दि,२४:-* मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत वेताळ-बांबर्डे अनेक समस्या आहेत याबाबत वारंवार लक्ष वेधूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून अद्याप आवश्यक ती कारवाई झालेली नाही गावातील समस्या सोडविण्यासाठी महामार्ग प्राधिकरण विभाग वेळकाढू धोरण अवलंबत आहे असा आरोप वेताळ-बांबर्डे ग्रामस्थांनी करीत मंगळवारी सकाळी वेताळ-बांबर्डे बॉक्समध्ये ग्रामस्थांनी हवे प्राधिकरण विरोधात आमरण उपोषण आंदोलन छेडले प्रलंबित प्रश्न तात्काळ दूर करा अन्यथा उठणार नसल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला दरम्यान महामार्ग प्राधिकरण विभागाच्या कनिष्ठ अभियंता यांनी उपस्थित उपोषण स्थळी दाखल होत चर्चा केली यावेळी यांना धारेवर धरत ग्रामस्थांनी प्रश्नांचा भडिमार केला
राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण प्रकल्प अंतर्गत वेताळ-बांबर्डे गावाच्या काही कामे अद्याप अपूर्ण आहेत तर काही ठिकाणी चौपदरीकरण अंतर्गत अनेक समस्या निर्माण झाले आहेत त्यामुळे ग्रामस्थ वाहनधारक शालेय मुले ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे याबाबत ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधींनी वारंवार राष्ट्रीय प्राधिकरणाचे विभागाचे लक्ष वेधूनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही त्यामुळे राष्ट्रीय प्राधिकरण विभागाला जाग आणण्यासाठी आपण उपोषण आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले
जोपर्यंत महामार्ग प्राधिकरण विभागाचे जबाबदार अधिकारी या ठिकाणी येऊन ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही उपोषण सुरू राहील असा इशारा ग्रामस्थांनी महामार्ग प्राधिकरण विभागाला दिला आहे कनिष्ठ अभियंता मुकेश साळुंके व श्री कांबळे यांनी उपोषणकर्त्यांची चर्चा केली तसे प्रभारी कार्यकारी अभियंता श्री टाकळे यांच्यापर्यंत फोन द्वारे ग्रामस्थांच्या भावना पोहोचविल्या त्यानंतर टाळके यांनी 1 डिसेंबर 2019 रोजी वेताळ-बांबर्डे ग्रामपंचायत कार्यालयात या मागण्यांच्या अनुषंगाने विशेष बैठक आयोजित करण्यात येईल असे लेखी पत्र दिले यानंतर तूर्तास उपोषण स्थगित करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
________________________
_*सुवर्णसंधी..
सुवर्णसंधी.. सुवर्णसंधी..
*_
*दिवाळी धमाका आँफर
*
*दिसतं तस नसतं…म्हणूनच जग फसतं!
*
*आता आँनलाईन पेक्षा ही स्वस्त दरात
*
_धावून आलेली सुवर्णसंधी सोडू नका आजच सावंतवाडीतील म्युझिक काँर्नर शाँपीला भेट द्या
_
*आमची वैशिष्ट्ये:-*
*कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू
…*
*बजाज फायनान्सवर घेणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक भेटवस्तू व लकी ड्राँ.मधून मोबाईल जिंकण्याची सुवर्णसंधी*
*मोबाईल अँक्सेसरीज वर मिळवा ६०% पेक्षा जास्त सूट*
*सर्व ब्रँडचे LED TV आँफर किंमतीत उपलब्ध*
*आमचा पत्ता:*
*म्युझिक काँर्नर*
_इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड मोबाईल शाँपी_
विठ्ठल मंदिर रोड,जयप्रकाश चौक सावंतवाडी
8799978651 / 7719918722
*नियम व अटी लागू*
*कोकण लाईव्ह फेसबुक पेज
*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*कोकण लाईव्ह युटयूब चॅनल
*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप
*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*कोकण लाईव्ह वेबसाईट
*
*कोकण लाईव्ह इंस्टाग्राम
*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*कोकण लाईव्ह टेलिग्राम
*
https://t.me/kokanlive
*कोकण लाईव्ह ट्विटर
*
Tweets by LiveKokan
* कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*