डिगस येथील युवकाची आत्महत्या
*🛑डिगस येथील युवकाची आत्महत्या*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी:-सुनील आचरेकर*
*🎴 सिंधुदुर्ग,दि,:-२२नोव्हेंबर*
कुडाळ तालुक्यातील डिगस गावठणवाडी येथील मुकेश उदय पवार वय 21 या युवकाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली ही घटना रविवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली. मुकेश चे आई वडील कामानिमित्त बाहेर गेले होते घरी एकटाच असताना यांनी गळफास लावून आत्महत्या केली सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घरात त्याची आई आली असता तिला मुकेश गळफास लावलेल्या स्थितीत दिसला या घटनेची माहिती आवळेगाव पोलीस दूरक्षेत्र व कुडाळ पोलिसांना देण्यात आली कुडाळचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे श्री माने चंद्रकांत झोरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
_*😍सुवर्णसंधी..😍सुवर्णसंधी.. सुवर्णसंधी..😍*_
*🎊दिवाळी धमाका आँफर🎊*
*🎉दिसतं तस नसतं…म्हणूनच जग फसतं!🎉*
*🔸आता आँनलाईन पेक्षा ही स्वस्त दरात🔸*
_🏃♂️धावून आलेली सुवर्णसंधी सोडू नका आजच सावंतवाडीतील म्युझिक काँर्नर शाँपीला भेट द्या🏃♂️_
*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
*📲कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू🎁…*
*💵बजाज फायनान्सवर घेणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक भेटवस्तू व लकी ड्राँ.मधून मोबाईल जिंकण्याची सुवर्णसंधी*
*📲मोबाईल अँक्सेसरीज वर मिळवा ६०% पेक्षा जास्त सूट*
*🖥️सर्व ब्रँडचे LED TV आँफर किंमतीत उपलब्ध*
*आमचा पत्ता:*
*म्युझिक काँर्नर*
_इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड मोबाईल शाँपी_
विठ्ठल मंदिर रोड,जयप्रकाश चौक सावंतवाडी
8799978651 / 7719918722
*नियम व अटी लागू*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

