कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

केंद्रीय मंत्री ना. नारायण राणेंचे बांद्यात जल्लोषी स्वागत

*_🛑 केंद्रीय मंत्री ना. नारायण राणेंचे बांद्यात जल्लोषी स्वागत*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:-संजय भाईप*

*🎴बांदा,दि,:-२२ नोव्हेंबर*
सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री ना. नारायण राणे यांचे बांदा येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. आडाळी एमआयडीसी क्षेत्रात उद्योग उभारणीसाठी प्रयत्न करुन रोजगारनिर्मिती करण्याबाबत यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी चर्चा केली.
यावेळी बांदा मंडळ तालुकाध्यक्ष महेश धुरी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब, बांदा विभागीय अध्यक्ष गुरुनाथ सावंत, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष संदिप बांदेकर, ज्ञानेश्वर सावंत, शहर अध्यक्ष राजा सावंत, माजी ग्रा. पं. सदस्य हुसेन मकानदार, युवा शहर अध्यक्ष साई सावंत, सिद्धेश शेवडे आदी उपस्थित होते.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________
*🤩धमाका आँफर..🤩धमाका आँफर..🤩धमाका आँफर..*

🎉दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सावंतवाडीतील प्रसिद्ध *Raut and Company* आणि *Rovastra* ग्राहकांसाठी घेऊन आले आहेत
*😍धमाका आँफर😍*

_🤩वेळ दवडू नका आजच राऊत अँड कंपनी आणि रोवस्त्र ह्या दालनाला भेट द्या🤩_

_*🛑राऊत अँड कंपनी मध्ये कपडे खरेदी करा, आणि मिळवा २०% पर्यंत सूट..!*_

*_🟡रोवस्त्र मध्ये कपडे खरेदी करा, आणि मिळवा तब्बल ५०% पर्यंत सूट..!_*

(आँफर फक्त मर्यादित दिवसांसाठी)

*🏤आमचा पत्ता:-* भाट बिल्डिंग, गांधी चौक, ता.सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग ४१६५१०

*🎴संपर्क:-*
02363272709 ,272254
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!