कृषिकोकणदोडामार्गमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

कळणे मायनिंगमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान…रामचंद्र सावंत

🛑 कळणे मायनिंगमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान…रामचंद्र सावंत

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी:-प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-२२ :- सध्या बदललेले हवामान व शेतकऱ्यांचे झालेले महाभयंकर नुकसान हे फार वेदनादायी आहे. माणासाने निसर्गावर केलेले अतिक्रमण यामुळे सर्वांनाच अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
कळणे येथील संपूर्ण डोंगराची तोड करून करण्यात आलेले मायनिंगचे उत्खनन त्यामुळे तेथील लोकांना अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागत आहे. दिनांक २९ जुलै २०२१ रोजी घडलेल्या कळणे मायनिंग दुर्घटनेत रस्त्यावर आलेल्या कळणे येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय घेण्यास सरकार व प्रशासन वेळ का घालवत आहेत? या मागे नक्की त्यांचा हेतु तरी काय आहे? नक्की पाणी कुठे मुरत आहे? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र सावंत यांनी उपस्थित केला आहे. शेतकर्‍यांचे नुकसान होवून चार महिने उलटले तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही ही प्रशासनाच्या बाबतीत दुर्दैवी गोष्ट म्हणावी लागेल असे सावंत यांनी बोलताना सांगितले.
कळणे मायनिंगचा स्थानिकांना रोजगार स्वरुपात किती स्थानिकांना फायदा व तोटा झाला हा विचार करणा जोगा प्रश्न आहे, येथील युवक मायनिंगला डंपर लावण्याच्या नादात कर्ज बाजारी झाले आहे़त. मायनिंगमुळे ऒसड झालेली जमिन या जमनित फलोत्पादन सारखी योजना शेतकऱ्यांनी राबवली असती तर कीत्येक कोटीची उलाढाल शेतकर्‍याकडे असती, पण आज मायनिंगमुळे कळणे बराेबर उगाडे, तळकट अशा आसपासच्या गावातील जमिनिचे भुस्खनन झाल्याने भविष्यात काेणत्या परीस्थीतीला सामाेरे झाण्याची वेळ येईल हे सांगणे कठीण आहे. प्रदुषणाबराेबर वाहतुकीमुळे कळणे,आडाळी,माेरगाव आदी गावांच्या वेदना काय आहेत हे त्यानांच माहीती, अशा परीस्थीतीत मायनिंग पुर्णपणे बंद हाेणे गरजेचे आहेत, कळणे ग्रामपंचयतिने व दाेडामार्ग पंचायत समितिने तसा प्रस्ताव दिला आहेच मात्र आता जिल्हापरीषद व मंत्री महोदय व खासदार यांनी याकरता संमती दर्शवावी व या भागाला न्याय द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र सावंत यांनी ‘कोकण लाईव्ह ब्रेकिंग’शी बोलताना केली आहे.

________________________
_*😍सुवर्णसंधी..😍सुवर्णसंधी.. सुवर्णसंधी..😍*_

*🎊दिवाळी धमाका आँफर🎊*

*🎉दिसतं तस नसतं…म्हणूनच जग फसतं!🎉*
*🔸आता आँनलाईन पेक्षा ही स्वस्त दरात🔸*

_🏃‍♂️धावून आलेली सुवर्णसंधी सोडू नका आजच सावंतवाडीतील म्युझिक काँर्नर शाँपीला भेट द्या🏃‍♂️_

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*

*📲कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू🎁…*

*💵बजाज फायनान्सवर घेणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक भेटवस्तू व लकी ड्राँ.मधून मोबाईल जिंकण्याची सुवर्णसंधी*

*📲मोबाईल अँक्सेसरीज वर मिळवा ६०% पेक्षा जास्त सूट*

*🖥️सर्व ब्रँडचे LED TV आँफर किंमतीत उपलब्ध*

*आमचा पत्ता:*
*म्युझिक काँर्नर*
_इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड मोबाईल शाँपी_
विठ्ठल मंदिर रोड,जयप्रकाश चौक सावंतवाडी
8799978651 / 7719918722

*नियम व अटी लागू*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!