डुक्करासाठी लावलेल्या फासकीत बिबट्या अडकला
*_🛑डुक्करासाठी लावलेल्या फासकीत बिबट्या अडकला*
*🛑कोळोशी येथील प्रकार; वन विभागाने केली सुटका*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी:-सुनील आचरेकर*
*🎴 सिंधुदुर्ग,दि,:-२२ नोव्हेंबर* कणकवली तालुक्यातील कोळोशी येथे डुक्करासाठी लावलेल्या केबलच्या फासकीत बिबड्या अडकला. कोळोशी निशान टेंभ मार्ग येथे हा बिबट्या फासात अडकला. याबाबत
वनविभागाला माहिती देताच वनक्षेत्रपाल राजेंद्र घुनगीकर यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याला फासकीतून सुरक्षितपणे सुटका करण्यात आली.वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याला पकडण्यात आले.
दरम्यान, सदर बिबट्या अंदाजे २ वर्षाचा आहे. सदर डुक्करासाठी लावलेला फास हा कोणी लावला? वन्यजीवांची शिकार कोण करतय? याबाबत वनविभागाने तपास करून संबंधितांपर्यंत पोहोचण्याची मागणी केली जात आहे.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*🪔🪔सर्व ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🪔🪔*
• नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !
*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*
(सन १९५३ पासून )
*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴♂️_*
मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग
*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*
*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*
◆ Hero ◆Montra ◆Huge ◆Montra
◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध
🎉100+ सायकल उपलब्ध
🎉ग्राहकांनी लाभ घ्या
*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*
• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा
*🚴♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत
*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*
*📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर*
*8108285128 | 9421269525 | 7083235822*
#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

