कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसिंधुदुर्ग

राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी प्रणव नाईक याची निवड

*🛑राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी प्रणव नाईक याची निवड*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:-संजय भाईप*

*🎴बांदा,दि,:-२१नैव्हेंबर*
खेमराज मेमोरियल इग्लीश स्कुल बांदा या प्रशालेत इयत्ता दहावी मध्ये शिकणारा निगुडेसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रणव नाईक याची राष्ट्रीय बाल विज्ञान घेण्यात आलेल्या विज्ञान विषयक प्रकल्प सादरीकरण स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.९८ स्पर्धकांमधुन१५ विद्यार्थी निवडले गेले त्या १५ मध्ये प्रणव नाईक याची निवड झाली आहे.त्याला शिक्षीका स्नेहा दळवी यांचे मार्गदर्शन लाभले.त्याची निवड झाल्याने त्याचे संस्थेचे कार्याध्यक्ष मीलींद तोरसकर, प्रशासकीय अधिकारी मंक्रद तोरस्कर,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,तसेच त्यांच्या गावामधुन अभिनंदन करण्यात येत आहे.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________
_*😍सुवर्णसंधी..😍सुवर्णसंधी.. सुवर्णसंधी..😍*_

*🎊दिवाळी धमाका आँफर🎊*

*🎉दिसतं तस नसतं…म्हणूनच जग फसतं!🎉*
*🔸आता आँनलाईन पेक्षा ही स्वस्त दरात🔸*

_🏃‍♂️धावून आलेली सुवर्णसंधी सोडू नका आजच सावंतवाडीतील म्युझिक काँर्नर शाँपीला भेट द्या🏃‍♂️_

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*

*📲कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू🎁…*

*💵बजाज फायनान्सवर घेणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक भेटवस्तू व लकी ड्राँ.मधून मोबाईल जिंकण्याची सुवर्णसंधी*

*📲मोबाईल अँक्सेसरीज वर मिळवा ६०% पेक्षा जास्त सूट*

*🖥️सर्व ब्रँडचे LED TV आँफर किंमतीत उपलब्ध*

*आमचा पत्ता:*
*म्युझिक काँर्नर*
_इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड मोबाईल शाँपी_
विठ्ठल मंदिर रोड,जयप्रकाश चौक सावंतवाडी
8799978651 / 7719918722

*नियम व अटी लागू*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!