आचरा हर्लेवाडी येथे घराला आग
*🛑आचरा हर्लेवाडी येथे घराला आग*
*🛑जीवनावश्यक वस्तू जळून खाक*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी:-सुनील आचरेकर*
*🎴 सिंधुदुर्ग,दि,:-२०नोव्हेंबर*
आचरा हिर्लेवाडी येथील मीना अरूण मालवणकर यांच्या राहत्या घराला मागील बाजूने भीषण आग लागून घराचे मोठे नुकसान झाली आगीत घरच्या मागच्या बाजूने छप्पर जळून पूर्ण खाक झाले तर घरातील धान्य कपडे आणि अन्य जीवनावश्यक वस्तू आगीत जळून खाक झाले ही घटना शुक्रवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या दरम्यान घडली सुदैवाने जीवितहानी झाली नाही आणि ग्रामस्थांनी धाव घेत आग विजवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आग नियंत्रणात आणली. मात्र आग कशी लागली याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही हिर्लेवाडी येथील मीना मालवणकर या शुक्रवारी सायंकाळी 8.30 वाजण्याच्या दरम्यान घराच्या पुढील बाजूस काम करत होत्या घराच्या मागील बाजूस धुराचे लोट येऊ लागल्याने त्यांनी काम बाजूला ठेवत पाहिल्या त्या घरच्या छपराला आग लागलेली दिसून आली आगीत मालणकर यांचे 50 हजाराचे नुकसान झाले
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*🤩धमाका आँफर..🤩धमाका आँफर..🤩धमाका आँफर..*
🎉दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सावंतवाडीतील प्रसिद्ध *Raut and Company* आणि *Rovastra* ग्राहकांसाठी घेऊन आले आहेत
*😍धमाका आँफर😍*
_🤩वेळ दवडू नका आजच राऊत अँड कंपनी आणि रोवस्त्र ह्या दालनाला भेट द्या🤩_
_*🛑राऊत अँड कंपनी मध्ये कपडे खरेदी करा, आणि मिळवा २०% पर्यंत सूट..!*_
*_🟡रोवस्त्र मध्ये कपडे खरेदी करा, आणि मिळवा तब्बल ५०% पर्यंत सूट..!_*
(आँफर फक्त मर्यादित दिवसांसाठी)
*🏤आमचा पत्ता:-* भाट बिल्डिंग, गांधी चौक, ता.सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग ४१६५१०
*🎴संपर्क:-*
02363272709 ,272254
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

