माकड वन्यप्राण्यांचा पासून बंदोबस्त करावा
*माकड वन्यप्राण्यांचा पासून बंदोबस्त करावा*
*केंद्र सरकारकडे ज्येष्ठ नागरिक सेवा संघाची मागणी*
*प्रतिनिधी सुनील आचरेकर*
*सिंधुदुर्ग*
सिंधुदुर्ग जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेवा संघ कसाल या संघाची कार्यकारिणीची सभा कसा ग्रामपंचायत सभागृह येथे घेण्यात आली या सेवा संघाच्या सभेत कसाल गावचे 79 वर्षाचे वयोवृद्ध शेतकरी उपस्थित होते सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबे,नारळ केळी फणस, बांबू,काजू ,चिकु ,पेरू, या व्यतिरिक्त अन्य फळझाडे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुमारे 60 ते 70 टक्के गावांमध्ये या प्राण्यांपासून नुकसान होत केंद्र सरकारचे आत्मनिर्भर भारत हे स्वप्न पाहण्यासाठी केंद्र सरकारने माकडांचा वन्य प्राण्यांचा वन्य प्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी ज्येष्ठ नागरिक सेवा संघ कसाल तर्फे करण्यात आली आहे माकड व वन्यप्राण्यांमुळे संरक्षण करावे नारळ केळी व बागायतीचे होणारे नुकसान टाळावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

