आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ येथे कंटेनरचा अपघात सुदैवाने अनर्थ टळला

*🛑मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ येथे कंटेनरचा अपघात सुदैवाने अनर्थ टळला*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:-सुनील आचरेकर*

*🎴 सिंधुदुर्ग,दि,:-२० नोव्हेंबर*
मुंबई गोवा महामार्गावर पिंगुळी मोरजकरवाडी येथे मुंबई ते गोवा जाणाऱ्या कंटेनरचा भीषण अपघात झाला कंटेनरचा पाटा तुटल्यानंतर चालकाने कंटेनर नियंत्रण सुटले आणि याच वेळात कंटेनर दुभाजक तोडून थेट दुसऱ्या लेन वर गेला तर दोन्ही चाके कंटेनर पासून वेगळी झाली डिझेल टाकी फुटुण डिझेल ची गळती झाली दुसऱ्यांवर लेन वर रहदारी नसल्याने सुदैवाने दुर्घटना टळली हा अपघात शुक्रवारी सायंकाळी 5.15 वाजण्याच्या सुमारास झाला अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________
_*😍सुवर्णसंधी..😍सुवर्णसंधी.. सुवर्णसंधी..😍*_

*🎊दिवाळी धमाका आँफर🎊*

*🎉दिसतं तस नसतं…म्हणूनच जग फसतं!🎉*
*🔸आता आँनलाईन पेक्षा ही स्वस्त दरात🔸*

_🏃‍♂️धावून आलेली सुवर्णसंधी सोडू नका आजच सावंतवाडीतील म्युझिक काँर्नर शाँपीला भेट द्या🏃‍♂️_

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*

*📲कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू🎁…*

*💵बजाज फायनान्सवर घेणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक भेटवस्तू व लकी ड्राँ.मधून मोबाईल जिंकण्याची सुवर्णसंधी*

*📲मोबाईल अँक्सेसरीज वर मिळवा ६०% पेक्षा जास्त सूट*

*🖥️सर्व ब्रँडचे LED TV आँफर किंमतीत उपलब्ध*

*आमचा पत्ता:*
*म्युझिक काँर्नर*
_इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड मोबाईल शाँपी_
विठ्ठल मंदिर रोड,जयप्रकाश चौक सावंतवाडी
8799978651 / 7719918722

*नियम व अटी लागू*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!