कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

सिंधू कन्या हिमाली परबला अर्जुन पुरस्कार प्रदान

*🛑सिंधू कन्या हिमाली परबला अर्जुन पुरस्कार प्रदान*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला _

*✍️ प्रतिनिधी:-सुनील आचरेकर*

*🎴 सिंधुदुर्ग,दि,:-२० नोव्हेंबर*
दादरच्या श्री समर्थ व्यायाम मंदिराची मल्लखांबपटू हिमानी उत्‍तम परब राष्ट्रपती रामनाथ गोविंद यांच्या हस्ते अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला . हा बहुमान मिळवणारी हिमानी ही सर्वात युवा खेळाडू ठरली आहे तीने वयाच्या 20 वे वर्षी हा पुरस्कार पटकावला मल्लखांब खेळात अर्जुन पुरस्कार मिळवणारी हिमाणी ही देशातील पहिली खेळाडू ठरली आहे विविध स्पर्धांमध्ये 100 पेक्षा जास्त पदकांची कमाई तिने आजवर केली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील कसाल व वझरेवाडी येथील हिमाणी परब येथे मूळ घर आहे समर्थ व्यायाम मंदिरात रहाण वयात खेळाडू म्हणून आलेली हिमाणी सध्या प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडत आहे. पुरलेला आणि दोरीचा मल्लखांब खाब या दोन्हीमध्ये सादरीकरण करण्यात इमानी माहिर आहे पहिल्या जागतिक मल्लखांब स्पर्धेत घवघवीत यश संपादन करत हिमाणिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं या स्पर्धेतील तिच्या कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र शासनाने तिला छत्रपती पुरस्कार दिला होता तिच्या या कामगिरीची दखल घेत केंद्र सरकारने हिमाली ला मानाचा अर्जुन पुरस्कार प्रदान केला आहे .

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________
*🪔🪔सर्व ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🪔🪔*
• नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !

*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*
(सन १९५३ पासून )

*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴‍♂️_*
मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग
*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*
*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*
◆ Hero ◆Montra ◆Huge ◆Montra
◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध
🎉100+ सायकल उपलब्ध
🎉ग्राहकांनी लाभ घ्या
*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*
• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा

*🚴‍♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत

*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*

*📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर*

*8108285128 | 9421269525 | 7083235822*

#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!