कोकणक्रीडाशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

कु सायली सखाराम सावंत ची राष्ट्रीय स्तरावरील वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई………दानोली गावठाण ग्रामस्थांकडून जल्लोष_

 

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
_अचूक बातमी थेट हल्ला_

✍️ प्रतिनिधी:-त्रिविक्रम सावंत

🎴सावंतवाडी,दि२०नोव्हेंबर,:- हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील वेटलिफ्टिंग स्पर्धेत सावंतवाडीतील मदरक्विन प्रशालेची इयत्ता आठवीतील विद्यार्थीनी कु. सायली सखाराम सावंत हिने 47 किलो वजनी गटात दुसरा क्रमांक पटकावला यापूर्वीसुद्धा तिने जिल्हास्तर राज्यस्तर व राष्ट्रीय पातळीवर यश मिळवले आहे कु. सायली सखाराम सावंत हिचे मुळगाव दानोली गावठाण असून वडील सखाराम सावंत हे माजी सैनिक आहेत.तिच्या यशात तिचे प्रशिक्षक मंगेश घोगळे तसेच आई-वडील यांचा मोठा वाटा आहे .कुमारी सायलीच्या यशाबद्दल तिच्या शाळेतील शिक्षकांबरोबर गावातील ग्रामस्थांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

________________________
_*😍सुवर्णसंधी..😍सुवर्णसंधी.. सुवर्णसंधी..😍*_

*🎊दिवाळी धमाका आँफर🎊*

*🎉दिसतं तस नसतं…म्हणूनच जग फसतं!🎉*
*🔸आता आँनलाईन पेक्षा ही स्वस्त दरात🔸*

_🏃‍♂️धावून आलेली सुवर्णसंधी सोडू नका आजच सावंतवाडीतील म्युझिक काँर्नर शाँपीला भेट द्या🏃‍♂️_

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*

*📲कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू🎁…*

*💵बजाज फायनान्सवर घेणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक भेटवस्तू व लकी ड्राँ.मधून मोबाईल जिंकण्याची सुवर्णसंधी*

*📲मोबाईल अँक्सेसरीज वर मिळवा ६०% पेक्षा जास्त सूट*

*🖥️सर्व ब्रँडचे LED TV आँफर किंमतीत उपलब्ध*

*आमचा पत्ता:*
*म्युझिक काँर्नर*
_इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड मोबाईल शाँपी_
विठ्ठल मंदिर रोड,जयप्रकाश चौक सावंतवाडी
8799978651 / 7719918722

*नियम व अटी लागू*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!