कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, जिल्हा मेळावा २६ डिसेंबरला

 

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
_अचूक बातमी थेट हल्ला_

✍️ प्रतिनिधी:-सुनील आचरेकर

🎴सिंधुदुर्ग- सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्गचा अकरावा जिल्हा मेळावा सिंधुदुर्ग नगरी ओरोस येथे रविवार दिनांक २६ डिसेंबर २०२१ रोजी होणार आहे आज जिल्हा वारकरी संप्रदायाची सभा जिल्हा अध्यक्ष ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर महाराज यांच्या अध्यक्षतेखाली व कार्याध्यक्ष ह.भ.प.रामचंद्र कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी उपाध्यक्ष हरीचंद्र परधीये,जिल्हा सचिव श्री.राजू राणे, खजिनदार मधुकर प्रभुगावकर, श्री.प्रभाकर सावंत, ह.भ.प.विजय सुतार,चंद्रकांत परब,विजय राणे, ह.भ.प. प्रकाश सावंत उपस्थित होते.
दरवर्षी प्रमाणे ६५ वर्षा वरील वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, मृदंगमनी, प्रवचनकार यांना देण्यात येणारा मानाचा संतसेवा पुरस्कार यावर्षी ही देण्यात येणार असून सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायातील संबंधित वारकऱ्यांनी आपल्या संपूर्ण माहिती व फोटो सह दिनांक २० डिसेंबर २०२१ पर्यंत पोहचतील असे अर्ज अध्यक्ष/सचिव सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग मुख्यकार्यालाय- हळवल तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग या पत्त्यावर पाठवावेत असे आवाहन जिल्हा अध्यक्ष ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर महाराज व सचिव श्री.राजू राणे यांनी केले.

 

🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
_*🪔 दिवाळी उत्सव ऑफर 🪔*_
_🔺 *आस्था कॉम्प्युटर शॉपी™*_

*💻आता लॅपटॉप खरेदी करा बजाज फायनान्स तर्फे 0% व्याजदर आणि सुलभ हप्त्यावर*

🔷 *Dell 🔷Lenovo 🔷hp 🔷Asus 🔷Acer🔷*

💥 *वरील सर्व नामवंत ब्रॅण्डचे लॅपटॉप हजर स्टॉकमध्ये असणारे सिंधुदुर्गातील एकमेव*
🔥 *Authorised Multibrand outlet*🔥

🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊
🎁🎁 *प्रत्येक लॅपटॉप खरेदीवर 1250 /- ते 5500 /- किमतीचे ब्लूटूथ हेडफोन्स किंवा पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर्स हमखास गिफ्ट* 🎁🎁
📣 FREE 📣 FREE 📣 FREE📣
————————————————–
*💁🏻‍♂️ग्राहकांचे पुर्वीचे बजाज EMI 💳 कार्ड 📲 असल्यास 0️⃣प्रोसेसिंग फी*
(ऑफर कालावधी 15 नोव्हेंबर पर्यंत )
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
*नवीन बजाज EMI 💳 कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे व अटी*

👉 *आधार कार्ड / पॅन कार्ड /बँक पासबुक* 👈
_▪️ग्राहकाचे वय २५ वर्ष पुर्ण असावं_
_▪️मुळ किंमतीच्या 33 % डाऊन पेमेंट रक्कम खरेदी वेळी आवश्यक_
_▪️उरलेल्या रक्कमेचे 0 % व्याजानं 6 ते 10 महिन्यांचे समान हाप्ते_

_💁🏻‍♂️एकदा अवश्य भेट द्या…!_

🔺 *आस्था कॉम्प्युटर शॉपी*
_एस. टी. स्टँड जवळ, गोमंतक हॉटेलच्या मागे, अजिंक्य लॉज ,पहिला मजला सावंतवाडी_

*📱 संपर्क*
विनायक 9405099961
अनिकेत 7410594392
विशाल 9766096488

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!