कोकणदेवगडमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

तळेबाजार देवगड येथे एटीएम सुविधा उपलब्ध करून द्यावी

🛑महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने मार्फत बँक ऑफ इंडिया मॅनेजर यांना निवेदन..

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्यूरो न्यूज:-कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴देवगड-* तळेबाजार देवगड येथे फक्त स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे एकच एटीएम असून तेही काही वेळा टेक्निकल कारणांमुळे अनेक वेळा बंद असते. तळेबाजार बाजारपेठ ही, आसपासच्या गावांसाठी एक मोठी बाजारपेठ असून देवगड तालुका हा पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा तालुका असल्यामुळे तळेबाजार बाजारपेठेत परराज्य तसेच इतर जिल्ह्यातुन पर्यटकांची वर्दळ जास्त असुन त्यात एटीएम वापरणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे आजूबाजूच्या गावातून मोठ्या प्रमाणात नागरिक बाजारपेठेमध्ये येत असतात. सर्व बाबींचा तसेच बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांची संख्या लक्षात घेऊन बँक ऑफ इंडिया तळेबाजार शाखेमार्फत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून लवकरात लवकर एटीएम सुविधा सुरू करून सर्व तळेबाजार मधील नागरिक, आणि बँक ऑफ इंडिया चे खातेदार, बाहेरगावावरून येणारे पर्यटक, व्यापारी व ग्राहक यांची होणारी गैरसोय दूर करावी अशा प्रकारचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने मार्फत बँक ऑफ इंडिया च्या शाखा व्यवस्थापकाला देण्यात आले आहे.

________________________
_*😍सुवर्णसंधी..😍सुवर्णसंधी.. सुवर्णसंधी..😍*_

*🎊दिवाळी धमाका आँफर🎊*

*🎉दिसतं तस नसतं…म्हणूनच जग फसतं!🎉*
*🔸आता आँनलाईन पेक्षा ही स्वस्त दरात🔸*

_🏃‍♂️धावून आलेली सुवर्णसंधी सोडू नका आजच सावंतवाडीतील म्युझिक काँर्नर शाँपीला भेट द्या🏃‍♂️_

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*

*📲कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू🎁…*

*💵बजाज फायनान्सवर घेणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक भेटवस्तू व लकी ड्राँ.मधून मोबाईल जिंकण्याची सुवर्णसंधी*

*📲मोबाईल अँक्सेसरीज वर मिळवा ६०% पेक्षा जास्त सूट*

*🖥️सर्व ब्रँडचे LED TV आँफर किंमतीत उपलब्ध*

*आमचा पत्ता:*
*म्युझिक काँर्नर*
_इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड मोबाईल शाँपी_
विठ्ठल मंदिर रोड,जयप्रकाश चौक सावंतवाडी
8799978651 / 7719918722

*नियम व अटी लागू*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!