कंगना राणावत यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा… राष्ट्रवादी युवती काँग्रेस ची मागणी
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*✍️ प्रतिनिधी :-कोकण लाईव्ह ब्रेकिंग
*🎴सावंतवाडी-* अभिनेत्री कंगना राणावत हिने भारताला १९४७ साली मिळालेल्या स्वातंत्र्य बाबत अपमानास्पद वक्तव्य करून देशाच्या स्वातंत्र्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या आणि आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचा तसेच सीमेवर बलिदान देणाऱ्या सैनिकांचा अपमान केला. तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेस जिल्हाध्यक्ष सौ. सावली सचिन पाटकर यांनी केली. याबाबत त्यांनी सावंतवाडी पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांना निवेदन दिले आहे.
यावेळी कंगना राणावत हिच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून तिने केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी,महिला जिल्हाध्यक्ष उद्योग व व्यापार दर्शना बाबर-देसाई, सावली पाटकर, इफ्तिकार राजगुरू, शफिक खान, सिद्धी कांबळी आदी उपस्थित होते.
________________________
*🤩सुवर्णसंधी…😍 सुवर्णसंधी… 🤩सुवर्णसंधी..*
*👨🏼💼MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास सुवर्णसंधी*
MPSC 2022 क्लासेस स्काँलरशिप परीक्षा
*👨🏻🎓👨💻१५० गुणवंत विद्यार्थ्यांना फ्री क्लासेस*
_सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना MPSC परिक्षेसाठी आम्ही केलं होतं वचनबद्ध.. मात्र कोरोनामुळे या सर्वाला लागला होता ब्रेक,आता वेळ आली आहे दिलेले वचन पूर्ण करण्याची.._
*📲परीक्षा फाँर्म आँनलाईन भरण्यासाठी वेबसाईट लिंक*
https://edmission.online/mpsc2022
*🔸महत्त्वाची सुचना:-* फक्त आँनलाईन पद्धतीने केलेलेच अर्ज परिक्षेसाठी स्विकारले जातील…आँनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १ डिसेंबर २०२१
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*