पद्मश्री पुरस्कार प्राप्त परशुराम गंगावणे यांचा कुडाळमध्ये खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांच्या हस्ते नागरी सत्कार
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला
*✍️ प्रतिनिधी :-सुनील आचरेकर*
🎴सिंधुदुर्ग- कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील लोककलावंत परशुराम गंगावणे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पद्मश्री पुरस्कार प्राप्त झालेले गंगावणे हे जिल्ह्यातील पाहिले लोककलावंत आहेत. याबद्दल आज कुडाळ येथे त्यांची स्वागत रॅली काढण्यात आली. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते परशुराम गंगावणे यांना पुष्पहार घालून त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. आदिवासी लोककलेची वृद्धि व्हावी यासाठी जिल्हा नियोजनमधून परशुराम गंगावणे यांच्या सेवांगनास 25 लाख रुपयांची मदत पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्यावतीने खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी जाहीर केली.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, उपसभापती जयभारत पालव, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, शहरप्रमुख संतोष शिरसाट, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, समन्वयक सुशील चिंदरकर, पंचायत समिती सदस्य मिलिंद नाईक, दिनेश गोरे, सचिन काळप, रूपेश पावसकर, राजू गवंडे, मंजू फडके, चेतन पडते, संतोष अडुळकर आदी उपस्थित होते.
________________________
*🤩सुवर्णसंधी…😍 सुवर्णसंधी… 🤩सुवर्णसंधी..*
*👨🏼💼MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास सुवर्णसंधी*
MPSC 2022 क्लासेस स्काँलरशिप परीक्षा
*👨🏻🎓👨💻१५० गुणवंत विद्यार्थ्यांना फ्री क्लासेस*
_सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना MPSC परिक्षेसाठी आम्ही केलं होतं वचनबद्ध.. मात्र कोरोनामुळे या सर्वाला लागला होता ब्रेक,आता वेळ आली आहे दिलेले वचन पूर्ण करण्याची.._
*📲परीक्षा फाँर्म आँनलाईन भरण्यासाठी वेबसाईट लिंक*
https://edmission.online/mpsc2022
*🔸महत्त्वाची सुचना:-* फक्त आँनलाईन पद्धतीने केलेलेच अर्ज परिक्षेसाठी स्विकारले जातील…आँनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १ डिसेंबर २०२१
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

