कोलगाव श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव 21 नोव्हेंबरला
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ ब्यूरो न्यूज:-कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी- कोलगाव येथिल ग्रामदैवत श्री सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव 21 नोव्हेंबर 2021 रोजी मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे.
या निमित्त फुलांची सजावट, आर्कषक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. सकाळी श्री सातेरी देवीची पुजा त्यानंतर श्री देवी सातेरीची आर्कषक स्वरूपात पुष्पपूजा दुपारी मानाचे नैवेद्य तसेच सकाळ पासुन ओटी भरण्याचा कार्यक्रम व रात्रो 12 वाजता मंदिराभोवती ढोलताशांच्या व फटाक्यांच्या आतषबाजीत मंदिराभोवती पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे व रात्री 1 वाजता पार्सेकर पारंपारीक दशावतार नाट्य मंडळ वेगुर्ला याचा महान पौराणिक दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सातेरी देवस्थान स्थानिक सल्लागार कमिटीच्या वतीने चंदन धुरी यांनी केले आहे.
*🔐लाँकडाऊन आहे… 🎂वाढदिवस साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*
सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*
*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*
_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

