केंद्र सरकार व भाजप पदाधिकाऱ्यांच्या उलट्या बोंबा-पुंडलिक दळवी
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍️ प्रतिनिधी:-संजय भाईप
🎴सावंतवाडी,दि१२नोव्हेंबर,:-
केंद्र सरकारनं पेट्रोल वर ५ रुपये तर डिझेलवर १० रुपये कमी केले. त्यामुळे पेट्रोल १११ आणि डिझेल ९७ रूपयांना महाराष्ट्रात मिळत आहे. केंद्रान पैसे कमी करताच भाजपचे पदाधिकारी महाविकास आघाडी सरकारनं पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करावा अशी मागणी करत आहेत. निदान यामुळे तरी पेट्रोल, डिझेलचे भाव वाढलेत, महागाई झाली हे भाजपकडून मान्य केलं जातं आहे. त्यामुळे जनतेच्या महागाईबाबतच्या भावना उशीरा का होईना भाजपला कळली हे पण थोडं नाही. महाराष्ट्रात कर कमी करा अशी मागणी करणार भाजपचं केंद्र सरकार जीएसटीचा परतावा देत नाही आहे. केवळ सुडबुद्धीन हा प्रकार महाराष्ट्र राज्याबाबत केला जात आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना लगावला.
________________________
_*😍सुवर्णसंधी..😍सुवर्णसंधी.. सुवर्णसंधी..😍*_
*🎊दिवाळी धमाका आँफर🎊*
*🎉दिसतं तस नसतं…म्हणूनच जग फसतं!🎉*
*🔸आता आँनलाईन पेक्षा ही स्वस्त दरात🔸*
_🏃♂️धावून आलेली सुवर्णसंधी सोडू नका आजच सावंतवाडीतील म्युझिक काँर्नर शाँपीला भेट द्या🏃♂️_
*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
*📲कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू🎁…*
*💵बजाज फायनान्सवर घेणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक भेटवस्तू व लकी ड्राँ.मधून मोबाईल जिंकण्याची सुवर्णसंधी*
*📲मोबाईल अँक्सेसरीज वर मिळवा ६०% पेक्षा जास्त सूट*
*🖥️सर्व ब्रँडचे LED TV आँफर किंमतीत उपलब्ध*
*आमचा पत्ता:*
*म्युझिक काँर्नर*
_इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड मोबाईल शाँपी_
विठ्ठल मंदिर रोड,जयप्रकाश चौक सावंतवाडी
8799978651 / 7719918722
*नियम व अटी लागू*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

