चिपळूणच्या सुपुत्रांने आफ्रीकेत केला अभिनेते दत्त यांचा सत्कार
_*🛑 चिपळूणच्या सुपुत्रांने आफ्रीकेत केला अभिनेते दत्त यांचा सत्कार..*_
_*🛑 नगरसेवक शारीक चौगुले यांच्या टांझानिया मधील कामगिरीचे संजय दत्त यांनी केले कौतुक..*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचुक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर*
*🎴चिपळूण, दि-१२ :-* चिपळूणचा सुपुत्र असलेला आणि सद्या आफ्रीका देशातील टांझानिया डारीसलाम महानगरपालिकेतील विद्यमान नगरसेवक शारीक चौगुले यांचे येथील कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते संजय दत्त यांनी कामगिरीचे विशेष कौतुक केले आहे.
आफ्रीकेतील टांझानिया राज्यांतील डारीसलाम महानगरपालिकेच्या वतीने पालिकेत पर्यटन मंत्रालयाच्या वतीने पर्यटन वेबसाईट उदघाटन आणि विकास कामाचा शुभारंभ कार्यक्रम गुरुवारी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून सिनेअभिनेते संजय दत्त यांना निमंत्रित करण्यात आले होते.या कार्यक्रमाला टांझानिया राज्याचे माहिती, संस्कृती, कला आणि क्रीडा मंत्री इंनोसेन्ट बाशुंगवा,संजय दत्त,नगरसेवक शारीक चौगुले, टांझानिया फिल्म इंडस्ट्रीज चे चेअरमन नूसांट बाशिंगा ,शुकगी डारी सलाम आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.प्रास्ताविक मध्ये बोलतांना नगरसेवक शारीक चोगुले यांचा बुशनगी यांनी पूर्वीचे भारतवासी असल्याचा विशेष उल्लेख केला होता या वरून अभिनेते संजय दत्त यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणात शारीक चौगुले यांचा विशेष उल्लेख करून प्रभागातील कामाबाबत कौतुक केले .
चिपळूण शहरातील गोवळकोट येथील माजी नगरसेवक स्वर्गीय लियाकत चोगुले यांचे सुपुत्र आहेत ते काही वर्षे उद्योग व्यवसाय निमित्त आफ्रीकेतील टांझानिया देशात वास्तव्याला आहेत दोन वर्षांपूर्वी डारीसलाम महानरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीत क्यूकोनी प्रभागातून शारीक चौगुले विक्रमी मताधिक्याने विजयी झाले होते
शारीक चौगुले जरी वास्तव्याला टांझानियाला असले तरी चिपळूणवर त्यांचे प्रेम कायम आहे या कार्यक्रमात अभिनेते संजय दत्त यांचा शारीक चोगुले यांनी सत्कार केला.या कार्यक्रमाला डारीसलाम महानगर पालिकेचे, पर्यटन महामंडळ टांझानियाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
*…………….👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
_*🪔 दिवाळी उत्सव ऑफर 🪔*_
_🔺 *आस्था कॉम्प्युटर शॉपी™*_
*💻आता लॅपटॉप खरेदी करा बजाज फायनान्स तर्फे 0% व्याजदर आणि सुलभ हप्त्यावर*
🔷 *Dell 🔷Lenovo 🔷hp 🔷Asus 🔷Acer🔷*
💥 *वरील सर्व नामवंत ब्रॅण्डचे लॅपटॉप हजर स्टॉकमध्ये असणारे सिंधुदुर्गातील एकमेव*
🔥 *Authorised Multibrand outlet*🔥
🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊
🎁🎁 *प्रत्येक लॅपटॉप खरेदीवर 1250 /- ते 5500 /- किमतीचे ब्लूटूथ हेडफोन्स किंवा पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर्स हमखास गिफ्ट* 🎁🎁
📣 FREE 📣 FREE 📣 FREE📣
————————————————–
*💁🏻♂️ग्राहकांचे पुर्वीचे बजाज EMI 💳 कार्ड 📲 असल्यास 0️⃣प्रोसेसिंग फी*
(ऑफर कालावधी 15 नोव्हेंबर पर्यंत )
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
*नवीन बजाज EMI 💳 कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे व अटी*
👉 *आधार कार्ड / पॅन कार्ड /बँक पासबुक* 👈
_▪️ग्राहकाचे वय २५ वर्ष पुर्ण असावं_
_▪️मुळ किंमतीच्या 33 % डाऊन पेमेंट रक्कम खरेदी वेळी आवश्यक_
_▪️उरलेल्या रक्कमेचे 0 % व्याजानं 6 ते 10 महिन्यांचे समान हाप्ते_
_💁🏻♂️एकदा अवश्य भेट द्या…!_
🔺 *आस्था कॉम्प्युटर शॉपी*
_एस. टी. स्टँड जवळ, गोमंतक हॉटेलच्या मागे, अजिंक्य लॉज ,पहिला मजला सावंतवाडी_
*📱 संपर्क*
विनायक 9405099961
अनिकेत 7410594392
विशाल 9766096488
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

