Friday, September 25, 2026
Latest:
कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

आरोस दांडेली येथील सौंदर्य स्पर्धेत पुजा राणे हिने पटकावला मिस दीपावली 2021 मुकुट.

_*🛑 आरोस दांडेली येथील सौंदर्य स्पर्धेत पुजा राणे हिने पटकावला मिस दीपावली 2021 मुकुट..*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचुक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*

*🎴सावंतवाडी, दि-१२ :-* आरोस दांडेली येथील सौंदर्य स्पर्धेत पुजा राणे हिने मिस दीपावली 2021 मुकुट पटकावला.
आरोस दांडेली येथील जय हनुमान मित्र मंडळाकडून दिवाळी निमित्त दिपावली शो टाईम 2021 ह्या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे खास आकर्षण असलेल्या मिस दीपावली या सौंदर्य स्पर्धेला रसिकांनी भरभरून दाद दिली. या स्पर्धेसाठी रुचिरा राऊत, सोनल माणगावकर, अदिती मुळीक, पुजा राणे, ममता पेडणेकर, अनुश्री नाईक, नंदिनी बिले, दीपिक्षा माणगावकर, तन्वी गोसावी या एकूण नऊ सौंदर्यवतीनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा एकूण तीन फेऱ्यांमध्ये घेण्यात आली.पहिली फेरी पारंपारिक फेरी होती. यात प्रत्येक स्पर्धकाने भारतीय संस्कृतीला साजेसा असा पेहराव करत स्पर्धकाने आपली ओळख करून दिली. तर दुसरी फेरी ही वेस्टन फेरी होती. यात स्पर्धकांनी वेस्टन वेशभूषा करून आपल्यातील असलेली कला सादर केली. तिसरी फेरी अर्थातच परीक्षा केली. या फेरीत परीक्षकांनी स्पर्धकांना एकापेक्षा एक असे प्रश्न विचारतात स्पर्धकांच्या ज्ञानाची कसोटी घेतली. मात्र प्रत्येक स्पर्धकाने परीक्षकांच्या प्रश्नाना समर्पक उत्तरे दिली. गुलाबी थंडी, सुमधुर संगीत, रसिकांची मोठी उपस्थिती यामुळें उत्तरोत्तर रंगत चालली. पहील्या फेरीपासून अग्रेसर असलेल्या पुजा राणे हिने मिस दीपावली 2021 या सौदर्य स्पर्धेत प्रथम विजेता होण्याचा मान पटकावत मानाचा मुकुट आपल्या शिरपेचात रोवला. तर दुसरा क्रमांक तन्वी गोसावी व तृतीय क्रमांक नंदिनी बिले यांनी पटकावला. उत्कृष्ट केशरचना करिता रूचिरा राऊत तर बेस्ट स्माईल करिता दिपिक्षा माणगावकर यांची निवड करण्यात आली. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, सन्मान चिन्ह व मानाचा बेल्ट देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेचे सूत्रसंचालन हेमंत मराठे यांनी केले. तर परीक्षक म्हणून कमलेश ठाकूर, मधुरा काणे व योगेन्द्र राऊत यांनी काम पाहिले.

*………….👇👇सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*🪔🎉–दिवाळी उत्सव ऑफर-ऑफर ,ऑफर🎉💥🪔*

*_💻आता लॅपटॉप खरेदी करा बजाज फायनान्स तर्फे 0%_*
*_व्याज दर आणि सुलभ हफ्त्यावर🛍️_*

सोबत प्रत्येक लॅपटॉप च्या खरेदी वर मिळवा 1500/- ते 5000/- किमतीचे ब्लूटूथ हेडफोन्स किंवा पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर्स हमखास *FREE FREE FREE* 📣📣📣📣📣📣

*( Dell, Lenovo, HP, acer, ASUS )*
_वरील नामवंत ब्रॅण्ड चे सर्व लॅपटॉप हजर_ _स्टॉकमध्ये असणारे सिंधुदुर्गातील एकमेव_
*Authorised Multibrand outlet*

*💁‍♂️तुमचे पुर्वीचे बजाज EMI कार्ड*
*असल्यास 0 प्रोसेसींग फी* _(ऑफर कालावधी 15 नोव्हेंबर पर्यंत)_

▪️नवीन बजाज EMI कार्डसाठी
आवश्यक कागदपत्रे व अटी
*• आधार कार्ड*
*• पॅन कार्ड*
*• बँक पास बुक*

(ग्राहकाचे वय 25 वर्ष पूर्ण असावे
लॅपटॉप च्या मूळ किमतीच्या ३३% डाऊन पेमेंट रक्कम खरेदी च्या वेळी आवश्यक / उरलेल्या रकमेचे 0% ने 6 ते 10 महिन्यांचे समान हप्ते)

🤝🏻 एकदा अवश्य भेट द्या 🤝🏻

*🏮आस्था कॉम्प्युटर शॉपी🏮*
*पत्ता :* एस. टी. स्टँडच्या जवळ, गोमंतक हॉटेलच्या मागे, अजिंक्य लॉज ,पहिला मजला सावंतवाडी
*📲 विनायक 9405099961 / अनिकेत 7410594392*
❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!