कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

कळणे नुकसानग्रस्त शेतकरी वर्गाचा अजूनही प्रश्न सुटेना..

🛑 निवडून आलेले सरकार निर्णय घेण्यास असमर्थ असल्याने सरकार बदलण्याची गरज आहे ; नुकसानग्रस्त शेतकरी अभय देसाई

🛑 सरकारचा फसवणुकीचा खेळ चालू आहे ? कुठे राहिले निवडून आलेले लोक प्रतिनिधी ?

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचुक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-१० :- शासन प्रस्थापित दिनांक २९ जुलै २०२१ रोजी घडलेल्या कळणे मायनिंग् दुर्घटनेत बरबाद झालेल्या कळणे नुकसानग्रस्त शेतकरी यांनी न्याय हक्कासाठी १५ ऑगस्ट २०२१ रोजी केलेले उपोषण आणि १३ ऑक्टोबर २०२१ रोजी केलेले आंदोलन केले होते त्याच पार्श्भूमीवर प्रशासनाने लेखी पत्र दिले होते की कळणे ग्रामस्थ वर्गाची झालेली नुकसान भरपाई ही शासनाने केलेल्या पंचनामा नुसार ३१ ऑक्टोबर २०२१ पूर्वी देण्यात येईल परंतु त्या लेखी पत्राचा सरकारला विसर पडला असे दिसून येत आहे. लेखी पत्र हे निव्वळ फसवणुकीचा खेळ होता. गरीब कळणे शेतकरी वर्ग ची थट्टा मस्करी चालू आहे.. सत्ता असलेले सरकार, सर्व लोक प्रतिनिधी हे सर्व कळणे हा विषय विसरून गेलेलं दिसत आहेत. निवडून आलेल्या सरकारकडून आता न्याय मिळणे सुद्धा कठीण होत आहे. येवढे प्रयत्न करून सुद्धा शेतकरी वर्गाला न्याय भेटत नाही. म्हणजे हे सरकार निर्णय घेण्यास असमर्थ असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे निवडून आलेल्या लोक प्रतिनिधींवर कसा विश्वास ठेवावा ?? ही असमर्थता कशामुळे आहे ?? आता नुकसानग्रस्त शेतकरी वर्गाने करावे तरी काय ??? आश्वासनंची पूर्तता करता येत नसेल तर आश्वासन द्यावीच का ??? असे सरकार पुन्हा सत्तेत आले तर शेतकरी वर्गाला काय नाय देणार ?. आता कळणे नुकसानग्रस्त शेतकरी अन्याय सहन करणार नाही. ह्यावर लवकरच ठोस पाऊले उचलण्यात येतील आणि ती अतिशय गंभीर असतील. होणाऱ्या परिणामसाठी सर्वस्व जबाबदार हे सरकार असेल ह्याची नोंद सरकारने घ्यावी. अशी मागणी कळणे नुकसानग्रस्त शेतकरी
अभय पांडुरंग देसाई यांनी केली आहे.

________________________
*🤩धमाका आँफर..🤩धमाका आँफर..🤩धमाका आँफर..*

🎉दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सावंतवाडीतील प्रसिद्ध *Raut and Company* आणि *Rovastra* ग्राहकांसाठी घेऊन आले आहेत
*😍धमाका आँफर😍*

_🤩वेळ दवडू नका आजच राऊत अँड कंपनी आणि रोवस्त्र ह्या दालनाला भेट द्या🤩_

_*🛑राऊत अँड कंपनी मध्ये कपडे खरेदी करा, आणि मिळवा २०% पर्यंत सूट..!*_

*_🟡रोवस्त्र मध्ये कपडे खरेदी करा, आणि मिळवा तब्बल ५०% पर्यंत सूट..!_*

(आँफर फक्त मर्यादित दिवसांसाठी)

*🏤आमचा पत्ता:-* भाट बिल्डिंग, गांधी चौक, ता.सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग ४१६५१०

*🎴संपर्क:-*
02363272709
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!