सावंतवाडी नगरपरिषदेचे आरोग्य निरीक्षक पांडुरंग नाटेकर यांच्यावर विरोधी नगरसेवकांचे गंभीर आरोप
*🛑 सावंतवाडी नगरपरिषदेचे आरोग्य निरीक्षक पांडुरंग नाटेकर यांच्यावर विरोधी नगरसेवकांचे गंभीर आरोप*
,*🛑 नगरसेविका शुभांगी सुखी यांनी केला भर सभेत पैसे घेतल्याचा आरोप*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*✍️ ब्यूरो न्यूज कोकण लाईव्ह ब्रेकिंग:-*
*🎴सावंतवाडी,दि,:-१०नोव्हेंबर*
सावंतवाडी नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक पांडुरंग नाटेकर हे नगरपालिकेत विवाह नोंदणी व इतर कामासाठी आलेल्या नागरिकांकडून पैशांची मागणी करत असल्याचा गंभीर आरोप नगरसेविका शुभांगी सुकी यांनी नगरपालिकेच्या मासिक सभेत करताच एकच गोंधळ उडाला, त्यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांनी यावर सारवासारव करत संबंधित आरोग्य निरीक्षकाला बोलावून घेऊन आपल्यालाही बोलावले जाईल ,व या विषयावर समोरासमोर चर्चा करूया असे सांगून या विषयावर पडदा टाकला.
सावंतवाडीत नगरपालिकेत सत्तांतर झाल्यानंतर वेंगुर्ला येथे कार्यरत असलेले आरोग्य निरीक्षक पांडुरंग नाटेकर सावंतवाडीत रुजू झालेत, मध्यंतरीच्या काळात त्यांच्याविषयी उलट-सुलट बातम्या ऐकायला मिळत होत्या, त्यातच आज मासिक सभेमध्ये नगरसेविका शुभांगी सुकी यांनी गंभीर आरोप करत नाटेकर हे विवाह नोंदणी साठी चार हजार रुपयांची मागणी करित असल्याचा असा गंभीर आरोप केला त्यावर नगराध्यक्ष संजू परब यांनी तलावात कबुतरे सोडायची आहेत त्यासाठी ज्यांना स्वखुशीने ही मदत द्यायची जबरदस्ती नाही असे स्पष्ट करुन चौकशीचे आश्वासन दिले.
*🪔🪔सर्व ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🪔🪔*
• नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !
*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*
(सन १९५३ पासून )
*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴♂️_*
मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग
*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*
*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*
◆ *Hero* *Montra* *◆Huge*
*◆Ahoy* ची भरघोस रेंज उपलब्ध
🎉100+ सायकलची रेंज उपलब्ध
🎉ग्राहकांनी लाभ घ्या
🎉बजाज फायनान्स ची सुविधा उपलब्ध
*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*
• *आजच आपली नवीन सायकल खरेदी करा*
🚴♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत
*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*
📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर
*8108285128 | 9421269525 | 7083235822*
#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

