ग्रामीण भागातील ऋतिक व रोशन सावंत यांची क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर मजल..
🛑उपसरपंच सागर सावंत व मनोज सावंत मित्रमंडळा कडून ऋतिक आणि रोशन चा जाहीर सत्कार
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ कार्यकारी संपादक:-आनंद धोंड
🎴सावंतवाडी- तालुक्यातील ओवळीये गावाचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात नेणाऱ्या रोशन आणि ऋतिक सावंत यांचा सागर व मनोज सावंत मित्र मंडळाकडून जाहीर सत्कार करण्यात आला.
ऋतिक सत्यवान सावंत आणि रोशन सत्यवान सावंत हे दोन भाऊ ओवळीये येथील असून त्यांनी सावंतवाडी तालुक्या सह जिल्ह्याचे नाव ही देशपातळीवर प्रसिद्ध केले आहे. ऋतिक सावंत हा १९ वर्षाखालील टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये भारतीय संघाचा कर्णधार म्हणून निवड झाला असून त्याचा छोटा भाऊ रोशन सावंत ची सुद्धा धेंपो फुटबॉल क्लब मध्ये निवड झाली आहे.तो हरियाणा फुटबॉल असोसिएशन तर्फे राष्ट्रीय स्तरावर खेळणार आहे.
त्यांनी मिळविलेल्या या यशा चे कौतुक करण्यासाठी ओवळेये गावचे उपसरपंच सागर सावंत ग्रामपंचायत सदस्य मनोज सावंत आणि मित्रमंडळी यांनी ऋतिक
आणि रोशन सावंत यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
ओवळीये सारख्या ग्रामीण भागातील मुलांनी मिळवलेले यश हे खरोकरच वाखाणण्याजोगे आहे. त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल राजकीय,सामाजिक, क्रीडा या सर्व स्तरावरून त्यांचे कौतुक होत आहे.
________________________
_*😍सुवर्णसंधी..😍सुवर्णसंधी.. सुवर्णसंधी..😍*_
*🎊दिवाळी धमाका आँफर🎊*
*🎉दिसतं तस नसतं…म्हणूनच जग फसतं!🎉*
*🔸आता आँनलाईन पेक्षा ही स्वस्त दरात🔸*
_🏃♂️धावून आलेली सुवर्णसंधी सोडू नका आजच सावंतवाडीतील म्युझिक काँर्नर शाँपीला भेट द्या🏃♂️_
*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
*📲कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू🎁…*
*💵बजाज फायनान्सवर घेणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक भेटवस्तू व लकी ड्राँ.मधून मोबाईल जिंकण्याची सुवर्णसंधी*
*📲मोबाईल अँक्सेसरीज वर मिळवा ६०% पेक्षा जास्त सूट*
*🖥️सर्व ब्रँडचे LED TV आँफर किंमतीत उपलब्ध*
*आमचा पत्ता:*
*म्युझिक काँर्नर*
_इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड मोबाईल शाँपी_
विठ्ठल मंदिर रोड,जयप्रकाश चौक सावंतवाडी
8799978651 / 7719918722
*नियम व अटी लागू*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

