कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

क्षणभर विश्रांती सोशल फाऊंडेशन चा दिवाळी-भाऊबीज सण उत्साहात साजरा

*🛑क्षणभर विश्रांती सोशल फाऊंडेशन चा दिवाळी-भाऊबीज सण उत्साहात साजरा* ‌*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*_

*✍️ ब्यूरो न्यूज-कोकण लाईव्ह ब्रेकिंग:-*

*🎴ठाणे,दि,:-९ नोव्हेंबर*
आनंदाची दिवाळी जीवनात सतत साजरी व्हावी म्हणून अतिशय महत्त्वाची शिकवण व संस्कार देणारी भाऊबीज, भाऊ म्हणजे बंधुत्व व बीज म्हणजे बी. आपली भारतीय संस्कृती सर्व जगात श्रेष्ठ आहे ती शिकविते की, वसुधैवं कुटुंबकम् जग हे कुटूंब आहे व आपण सर्व देवाची लेकरे आहोत.
क्षणभर विश्रांती नेहमी आपले मराठी सण अनोख्या पद्धतीने साजरे करत असते…तीच प्रथा जपत आज दिनांक ७ नोव्हेंबर रोजी क्षणभर विश्रांती सोशल फाऊंडेशन यांनी या वर्षीचा दिवाळी भाऊबीज सण ठाणे येथील जीवन संवर्धन फांउंडेशन येथील बालिकाश्रमात साजरा केला.
या प्रसंगी बालिकाश्रमातील ३५ मुलींसोबत अल्पोपहार आयोजीत केला होता.येथील मुलींनी नृत्य करुन आपल्यामधील कला गुणांचा अविश्कार सादर करीत सर्वांना आश्चर्यचकीत केले.क्षणभर विश्रांती सोशल फांऊंडेशन मधील सभासदांना ओवाळुण भाऊबीज हा सण साजरा केला.क्षणभर तर्फे त्याना मिक्सर भेट म्हणुन देण्यात आला.
या उपक्रमाला मदत करणार्‍या सर्व देणगीदारांचे आभार.आपल्या नेहमीच्या सहकार्याने तुम्ही आम्हाला उपक्रम आयोजीत करण्यास प्रोत्साहीत करत असता.
या उपक्रमाला सतिश गुजर,प्रसाद पवार,एकनाथ दुदवडकर,वर्षा मोरे,दिपीका पवार,लकी सरमळकर,स्मीता बागवे,सरीता परब,दिनेश परब,मानसी मोने,भुषन सावंत,विकास मुनानकर,रुपेश कदम,सोनाली पवार,शैलेश वेदपाठक हे उपस्थीत होते..
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*🤩धमाका आँफर..🤩धमाका आँफर..🤩धमाका आँफर..*

🎉दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सावंतवाडीतील प्रसिद्ध *Raut and Company* आणि *Rovastra* ग्राहकांसाठी घेऊन आले आहेत
*😍धमाका आँफर😍*

_🤩वेळ दवडू नका आजच राऊत अँड कंपनी आणि रोवस्त्र ह्या दालनाला भेट द्या🤩_

_*🛑राऊत अँड कंपनी मध्ये कपडे खरेदी करा, आणि मिळवा २०% पर्यंत सूट..!*_

*_🟡रोवस्त्र मध्ये कपडे खरेदी करा, आणि मिळवा तब्बल ५०% पर्यंत सूट..!_*

(आँफर फक्त मर्यादित दिवसांसाठी)

*🏤आमचा पत्ता:-* भाट बिल्डिंग, गांधी चौक, ता.सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग ४१६५१०

*🎴संपर्क:-*
02363272709 ,272254
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!