Friday, September 25, 2026
Latest:
कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून चौकुळ वासियांनी दिली आशाताईंना दिवाळी भे

*_🛑 ‌ व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून चौकुळ वासियांनी दिली आशाताईंना दिवाळी भेट*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*_

*✍️ ब्यूरो न्यूज कोकण लाईव्ह:-*

*🎴सावंतवाडी,दि,:-९ नोव्हेंबर*
काही दिवसांपूर्वी चितळे बंधू मिठाई वाले यांची एक जाहिरात पाहण्यात आली जिच्यात आशाताईना कोविड योध्या म्हणून गौरविण्यात आलं होतं. या जाहिरातीत संकर्षण कऱ्हाडे, निर्मितीताई सावन्त या दमदार कलाकारांनी आपापल्या लहानशा भूमिका अशा काही साकारलेल्या कि त्या पाहतांना अश्रुंचा बांध फुटला नसता तरच नवल.
हि जाहिरात नेहमीच्या सवयी प्रमाणे मी विविध ग्रुप वर फॉरवर्ड केली. काही व्हाट्सअप बांधवांच्या (एक नवीन नातं ) प्रतिसादातून आशाताईंना मिळणाऱ्या अल्प मोबदल्याची खंत जाणवली आणि न राहवून माझ्या गावच्या एका व्हाट्सअप ग्रुपवर आशाताईंना भाऊबीज भेट म्हणून काही मदत करता येईल का याची चाचपणी केली तर हो असे संकेत मिळाले. सुमारे सव्वाशेच्या आसपास असणाऱ्या व्हाट्सअप बंधू भगिनींनी अल्पावधीतच उत्स्फूर्त प्रतिसाद देत एक सन्मान्य रक्कम जमा केली. कुणी शंभर, कुणी एकशे एकावन्न, कुणी दोनशे एकावन्न तर कुणी पाचशे.
मीत्रानो, मला सांगायला अभिमान वाटतो कि या माझ्या व्हाट्सअप बंधू भगिनींनी दिलेल्या प्रतिसादाने मी तर भारावून गेलो. देणाऱ्याचे हात हजार म्हणतात ना? तसं झालं. आणि सर्वानुमते माझ्या गावच्या सेवेत असलेल्या चार आशाताईंना आम्ही भाऊबीज भेट सन्मानपूर्वक प्रदान केली. ती प्रदान करण्यासाठीहि आम्हाला आमच्याच गावच्या आणखी एक कोविड योध्या ज्या आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या होम डि. वाय. एस. पी. आहेत त्या सौ. संध्या बुधाजी गावडे यांचा सहभाग लाभला आणि दुग्ध शर्करा योग जुळून आला.
आता राहता राहिला प्रश्न चितळे बंधू यांच्यासारख्या सामाजिक जाणीव जपणाऱ्या प्रथितयश उद्योग समूहाचे आणि संकर्षण कऱ्हाडे आणि निर्मितीताई सावन्त यां सारख्या कलाकारांचे आभार मानायचा. असो. त्यांच्याकडून प्रेरणा घेउन एक इवलंस का होईना समाजकार्य या मातीत होतंय हेही नसे थोडके. हं! व्हाट्सअप देवताभ्यो नमः म्हणायला मात्र काहीच हरकत नसावी हे पटलं बुवा!
तर अशी हि आमच्या एका व्हाट्सअप ग्रुप ची सक्सेस स्टोरी, साठा उत्तरांची कि कशी माहित नाही पण सुफळ, सम्पुर्ण मात्र नक्की!

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
_*🪔 दिवाळी उत्सव ऑफर 🪔*_
_🔺 *आस्था कॉम्प्युटर शॉपी™*_

*💻आता लॅपटॉप खरेदी करा बजाज फायनान्स तर्फे 0% व्याजदर आणि सुलभ हप्त्यावर*

🔷 *Dell 🔷Lenovo 🔷hp 🔷Asus 🔷Acer🔷*

💥 *वरील सर्व नामवंत ब्रॅण्डचे लॅपटॉप हजर स्टॉकमध्ये असणारे सिंधुदुर्गातील एकमेव*
🔥 *Authorised Multibrand outlet*🔥

🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊
🎁🎁 *प्रत्येक लॅपटॉप खरेदीवर 1250 /- ते 5500 /- किमतीचे ब्लूटूथ हेडफोन्स किंवा पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर्स हमखास गिफ्ट* 🎁🎁
📣 FREE 📣 FREE 📣 FREE📣
————————————————–
*💁🏻‍♂️ग्राहकांचे पुर्वीचे बजाज EMI 💳 कार्ड 📲 असल्यास 0️⃣प्रोसेसिंग फी*
(ऑफर कालावधी 15 नोव्हेंबर पर्यंत )
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
*नवीन बजाज EMI 💳 कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे व अटी*

👉 *आधार कार्ड / पॅन कार्ड /बँक पासबुक* 👈
_▪️ग्राहकाचे वय २५ वर्ष पुर्ण असावं_
_▪️मुळ किंमतीच्या 33 % डाऊन पेमेंट रक्कम खरेदी वेळी आवश्यक_
_▪️उरलेल्या रक्कमेचे 0 % व्याजानं 6 ते 10 महिन्यांचे समान हाप्ते_

_💁🏻‍♂️एकदा अवश्य भेट द्या…!_

🔺 *आस्था कॉम्प्युटर शॉपी*
_एस. टी. स्टँड जवळ, गोमंतक हॉटेलच्या मागे, अजिंक्य लॉज ,पहिला मजला सावंतवाडी_

*📱 संपर्क*
विनायक 9405099961
अनिकेत 7410594392
विशाल 9766096488

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!