Friday, September 25, 2026
Latest:
कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

चौकूळ कनिष्ठ महाविद्यालय, चौकूळ व उच्च माध्यमिक (बारावी ) परीक्षेत शंभर नंबरी यश*.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत विद्यार्थ्यांनी मिळविले घवघवीत यश*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:-*चौडू पाटील*

*🎴सावंतवाडी,(चौकूळ)दि,:४ऑगस्ट*
असंख्य अडचणीना तोंड देत, चौकूळ सारख्या दुर्गम खेडेगावातील उच्च माध्यमिक (बारावी) परीक्षेच्या निकालांचे यंदाचे दुसरे वर्ष. या वर्षीही सदर कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थी विध्यार्थिनींनी आपल्या गत वर्षीच्या यशस्वी घोडदौडीत खंड पडू न देता आपल्या शिक्षक, पालक आणि प्रा. मधुकर गावडे (आबा) व टीम यांची मान अभिमानाने उंचाविणारी कामगिरी करत शंभर टक्के निकाल पदरी पाडून घेतलेला आहे.
प्रतिकूल परिस्थितीतही मुलांनी आपल्या अभ्यासाकडे किंचितही दुर्लक्ष होऊ दिले नाही याचा पुरावा म्हणजे पहिल्या तीन विध्यार्थिनींनी मिळवलेले घावघवीत यश.
कु. प्रतीक्षा प्रकाश गावडे 90.50%
कु. प्रणिता रमेश गावडे 90.16% आणि
कु. रुचिता रामचंद्र नाईक 88.50%
देशभरातील निकालांमध्ये प्रकर्षाने जाणवणारी मुलींची आगेकूच चौकुळच्या या सुकन्यानी सुद्धा सिद्ध केली आहे हे विशेष.
गावातील प्रतिकूल भौगोलिक स्तिती आणि करोना सारख्या महामारीने घातलेली असंख्य बंधने यांचे पुरेपूर भान ठेऊन मिळविलेल्या या यशात निःस्पृह पणे संचालन करणारी प्रा. मधुकर गावडे (आबा) व त्यांच्या सहकारी ग्रामस्थांबरोबरच जीवतोड मेहनत करणारा प्राध्यापक वर्ग आणि पालकांचाही सिंहाचा वाटा आहे.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

 

*🔐लाँकडाऊन आहे… 🎂वाढदिवस साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!