पंतप्रधान आवास घरकुल योजनेत मळेवाड कोंडूरे ग्रामपंचायतीने पटकावला तालुक्यात दुसरा क्रमांक
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ ब्यूरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी- पंतप्रधान आवास घरकुल योजनेत मळेवाड ग्रामपंचायतीने तालुक्यात दुसरा नंबर पटकवील्याने ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
शासनाकडून बेघर व मातीची घरे असणाऱ्या कुटुंबाकरीता पक्की घरे बांधण्यासाठी पंतप्रधान आवास योजना च्या माध्यमातून घरकुला करीता अर्थ सहाय्य उपलब्ध करून दिले जाते. या योजनेत ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेमध्ये ज्या लाभार्थ्यांनी पक्की घरे बांधली आहेत. त्या घरांचा तालुकास्तरीय स्पर्धेसाठी मळेवाड कोंडूरे ग्रामपंचायतने मे 2021 मध्ये अहवाल सादर केला होता.
सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायतींकडून पाठविलेल्या घरकुल योजनेतील प्रस्तावात मळेवाड कोंडूरे ग्रामपंचायतीने पाठवलेल्या घरकुल प्रस्तावाला तालुक्यात दुसरा क्रमांक प्राप्त झाला आहे.या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आज सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात आमदार दीपक केसरकर व वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.तालुक्यातील या मिळालेल्या यशाबद्दल ग्रामपंचायत च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्यात आला आहे. या यशाबद्दल ग्रामपंचायत सरपंच मिलन पार्सेकर उपसरपंच हेमंत मराठे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्राम विस्तार अधिकारी अनंत गावकर यांनी गावातील ग्रामस्थांमुळे हे यश संपादित झाल्याने ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले आहेत.
________________________
*😍खुषखबर…खुषखबर… खुषखबर…😍*
_आपकी जरुरत हमारी जिम्मेदारी_
*🌐कणकवली शहरात भारत फायबर कनेक्शन लवकरच सुरु…कणकवली तालुक्यासाठी BSNL चे फायबर इंटरनेट तेही आपल्या घरोघरी..🏬*
*☎️कनेक्शन घ्या आणि सोबत Landline connection २४ तास फ्री!!त्वरा करा*
*▪️आमची वैशिष्ट्ये*
• वाजवी किंमतीमध्ये इंटरनेट सुविधा
• 30 MBPS व त्याहून अधिक स्पीड
• आपल्या आवश्यकतेनुसार विविध प्लँन्स
• अनलिमिटेड व्हाईस काँलिंग
• अँन्ड्राईड टी.व्ही वर सर्व चँनेल पाहता येतात
• ग्रामीण भागातही इंटरनेट सुविधा
• जुने फायबर कनेक्शन कमी
• किंमतीत बीएसएनएल मध्ये करुन घ्या
• जुन्या नंबरावरील सर्व काँल्स नवीन नंबरवर ट्रान्सफर करता येतात
• नियमीत सेवेसाठी यंत्रणा
*अधिक माहितीसाठी संपर्क:-*
02367-232020
9422925050
9420271818
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

