माजी खासदार डॉक्टर निलेश राणे यांनी कुडाळ-मालवण मतदार संघातून रणशिंग फुंकले
🛑 २०२४ ची निवडणूक मी जिंकणार म्हणजे जिंकणारच.. राणे
*🖥️ Kokan Live Breaking News*
✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 सिंधुदुर्ग : भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे २०२४ च्या निवडणुकीत मी जिंकणार म्हणजे जिंकणारचं असं वक्तव्य केलं आहे. निलेश राणेंनी भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात घोषणा केली आहे. निलेश राणेंनी कार्यकर्त्यांना आतापासून कामाला लागण्याचे आदेश दिलेत.
निलेश राणे यांनी कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून निवडणुकीचं रणशिंग फुकंल आहे. निलेश राणे यांनी ही घोषणा करताच सभागृहातील भाजप कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून व घोषणाबाजी करून निलेश राणे यांच्या भाषणाला जोरदार प्रतिसाद दिला.
आगामी निवडणुकीत गद्दारी खपवून घेणार नाही
नारायण राणे यांनी निलेश राणेंच्या विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांना चांगलाच दम भरला आहे. तर, निलेश राणेंच्या या घोषणेच्या अनुषंगाने नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांना गद्दारी चालणार नाही, असा दम भरला आहे. आगामी निवडणुकीत गद्दारी खपवून घेणार नाही. येणा-या निवडणुकीत गद्दारी अजिबात सहन करणार नाही. माझ्या निवडणूकीत जे झाल ते मी सहन केलं. मात्र, पुढच्या निवडणुकीत कोणी गद्दारी केली तर खपवून घेणार नाही. गद्दारी कराल तर हकालपट्टी सोडाच पण दुसरं काय करायला लावू नका, असा सज्जड दम नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

