बदलून गेल्यानंतर चार वर्षांनी निवृत्तीचा सत्कार तेवढ्याच उत्साहात केला जातो हे मी केलेल्या कामाचे फलित-निवृत्त अधिक्षक अभियंता सुरेश बच्चे पाटील
*🛑 बदलून गेल्यानंतर चार वर्षांनी निवृत्तीचा सत्कार तेवढ्याच उत्साहात केला जातो हे मी केलेल्या कामाचे फलित-निवृत्त अधिक्षक अभियंता सुरेश बच्चे पाटील*
*🛑 सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य कार्यालयात पार पडला सत्काराचा कार्यक्रम*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी :२९ऑक्टोबर*
. येथून बदलून गेल्यानंतर चार वर्षे झाली व त्या चार वर्षात अधीक्षक अभियंता होऊन निवृत्तही झालो तरीही सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी-कर्मचारी कंत्राटदार वर्गाने मला येथे बोलू माझा सत्कार केला हे मी माझ्या आयुष्यात कमावलेले पुण्यकर्म आहे असे भावनिक उदगार सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त अधीक्षक अभियंता सुरेश बच्चे पाटील यांनी काढले.
सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये कार्यकारी अभियंता असलेले व नंतर अधीक्षक अभियंता म्हणून नाशिक येथे बदलून गेलेले सुरेश बच्चे पाटील हे जून २०२१मध्ये नाशिक येथे अधीक्षक अभियंता म्हणून निवृत्त झाले ते न्यायालयीन कामानिमित्त सावंतवाडीत येणार आहेत, असे बांधकाम विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांना कळताच त्यांनी त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला, एखाद्या अधिकार्याच्या निवृत्तीनंतरही व बदलून गेल्यानंतर चार वर्षांनी त्याच उत्साहाने व त्याच जोमाने त्याच उपस्थित सत्कार केला जातो यातच मी केलेल्या चांगल्या कामाचे फलित आहे असे उद्गगार अधीक्षक अभियंता सुरेश बच्चे यांनी काढले.
या वेळी बोलताना सुरेश बच्चे यांना आपले अश्रूही आवरता आले नाहीत कधी कधी वज्राहुनी कठीण तर कधी मेणाहुनी मऊ असे अधिकारी असलेले सुरेश बच्चे पाटील यांचा सत्कार समारंभाला प्रतिष्ठित ठेकेदार ,अधिकरीवर्ग, कर्मचारी, उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमण यांनी केले.
सुरेश बच्चे पाटील यांचा प्रभारी कार्यकारी अभियंता अनिल आवटी यांच्या हस्ते शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला ,यावेळी राजन चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करणार करताना सुरेश बच्चे पाटील शिस्तप्रिय व प्रामाणिक अधिकारी होते ,त्यांच्या काळात झालेली चांगली कामे आजही लोक बोलून दाखवतात ,त्यांचे वर्णन करावे तेवढे थोडे आहे असे गौरवोद्गार काढले,तर मराठा समाजाचे अध्यक्ष व कोकण लाईव्ह चे संपादक सीताराम गावडे यांनी मोडेन पण वाकणार नाही अशा बाण्याचा कणखर अधिकारी,हो ला हो नाही ला नाही म्हणण्याची ताकद असलेला अधिकारी ,आपण पाहिला आपण जनतेसाठी आहोत जनतेची कामे दर्जेदार झाली पाहिजेत या मताचे सुरेश बच्चे पाटील होते त्यांच्या कालावधीत झालेली सर्व कामे आजही ही टिकून आहेत हेच त्यांच्या कार्याचे फलित आहे असे गावडे म्हणाले.
यावेळी राजन चव्हाण, विजय चव्हाण, रणशूर ,सुरेश पाटील, एल पाटील अधिकारीवर्ग तर ठेकेदार नार्वेकर बी डी पाटील ,महेश पाटील, दत्तू नार्वेकर ,दया परब,रोशन डेगवेकर ,सुरेश गावडे ,आदी उपस्थित.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

