कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

आमदार दिपक केसरकर यांच्या खोटेपणाचा नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासमोर वाचला पाढा

*🛑 आमदार दिपक केसरकर यांच्या खोटेपणाचा नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासमोर वाचला पाढा*_

*🛑 डास निर्मूलनासाठी एक रुपयाही निधी न देता, निधी अखर्चित असल्याचा केला खोटा आरोप*

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*✍️ ब्यूरो न्यूज कोकण लाईव्ह ब्रेकिंग :*

*🎴सावंतवाडी, दि- :-२९ऑक्टोबर*
आमदार दिपक केसरकर यांनी आपल्या कारकीर्दीत त्यांची सत्ता असताना सावंतवाडी नगरपालिकेला डास निर्मूलन साठी ७० लाख रुपये दिले होते ,व ते पैसे त्यांच्याच नगरसेवकांनी व नगराध्यक्ष यांनी खर्च केले नसतील तर त्याला आम्ही जबाबदार कसे, आमच्या कारकीर्दीत एकही रुपया केसरकर यांनी ढास निर्मूलनासाठी दिला नाही, आमदार केसरकर हे खोटारडे आहेत व ते खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप आरोग्य सभापती नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या समोर सावंतवाडी च्या समस्या मांडताना केला .
सावंतवाडी शहर हे शांत संयमी व सुसंस्कृत शहर आहे, या शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे ,उपजतच सुंदर शहरात केसरकर यांनी आपल्या नगराध्यक्ष कार्यकालात केलेले सगळे प्रकल्प बंद आहेत ते सुरू करण्यासाठी आपल्याकडून प्रयत्न व्हावेत, डास निर्मूलन साठी पैसे उपलब्ध व्हावेत,अशी मागणी यावेळी सुधीर आडीवरेकर यांनी केली,
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही या मागणीची दखल घेत भविष्यात आपल्या नगरपालिकेला अधिक सुंदर बनविण्यासाठी भरघोस निधी दिला जाईल असे आश्वासन देऊन सावंतवाडी नगरपरिषदेच्या लोकमान्य टिळक सभागृह साठी पन्नास लाख रुपये जाहीर केलेत.
भाजपची सत्ता येऊन जेमतेम दीड वर्षे झाले,या दीड वर्षाच्या कारकिर्दीत आमदार केसरकर यांनी डास निर्मूलन साठी एकही रुपया दिला नाही असे असताना ते डास निर्मूलनासाठी दिलेला निधी नगरपालिका खर्च करत नसल्याचा आरोप केलेला आहे तो आरोप धांदात खोटे असून आमदार केसरकर हे खोटारडे आहेत व ते निवडणुकीच्या तोंडावर दिशाभूल करत असल्याचा आरोप आडिवरेकर यांनी केला.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________
*😍खुषखबर…खुषखबर… खुषखबर…😍*

*👩🏼‍⚕️नर्सिंग मध्ये करिअर करण्याची संधी …👩🏼‍⚕️*

*▪️रुग्णसहाय्यक* _(Certificate course in Patients Assistant)_

_आरोग्य केंद्र, ओ.पी.डी. Hospitals मध्ये नोकरी मिळण्याची संधी…तर वेळ वाया घालवू नका आणि आजच आपला प्रवेश निश्चित करा…._

*👨‍⚕️मर्यादित जागा उपलब्ध…*

*🛑अधिक माहिती साठी संपर्क करा:*
*डॉ जे बी नाईक काॅलेज सावंतवाडी*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ सावंतवाडी केंद्र*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज गेट नं २ समोर,*
*सावंतवाडी नगरपालिका जवळ*
संपर्क : 8605992334

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!