प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण पपत्र ड लाभार्थी यादीतून सिंधुदुर्गातील जिल्ह्यातील सुमारे 16 हजार लाभार्थी केंद्र शासनाच्या चुकेच्या निकषामुळे अपात्र
🛑 कुडाळ शिवसेना सरपंच उपसरपंच संघटना करणार उपोषण
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴 सिंधुदुर्ग : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्रपत्र ड लाभार्थी यादीतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे 16 हजार लाभार्थी केंद्र शासनाच्या चुकीच्या निकषामुळे अपात्र ठरले आहेत सदर अपात्र यादीतून गरजू गरीब कुटुंबांना यादीमध्ये स्थान मिळणे यांच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे याबाबत प्रशासनाने लक्ष वेधण्यासाठी सोमवार दिनांक 8 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुडाळ शिवसेना सरपंच उपसरपंच संघटनेचे वतीने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे याबाबत निवेदन जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना कुडाळ शिवसेना सरपंच उपसरपंच संघटनेच्यावतीने कुडाळ तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष सचिन कदम यांनी निवेदन दिले यावेळी पावशी सरपंच बाळा कोरगावकर, नेरुर सरपंच शेखर गावडे ,हुमरस सरपंच अनुप नाईक ,पावशी उपसरपंच दीपक आंगणे आदि उपस्थित होते .
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

