सिंधुदुर्ग चे नाव देशात गाजवणाऱ्या रोशन सावंत व ऋतिक सावंत यांचा बाबुराव पाट्येकर माध्यमिक विद्यालयातर्फे जाहीर सत्कार
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍️ प्रतिनिधी:त्रिविक्रम सावंत
🎴दाणोली,दि27ऑक्टोबर,:-
ऋतिक सत्यवान सावंत व रोशन सत्यवान सावंत हे दोन भाऊ ओवळीये येथील असून ओवळीये गावाबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव देखील या दोघांनी देशभरात प्रसिद्ध केलेआहे. बाबुराव पाट्येकर माध्यमिक विद्यालय दानोली या प्रशालेचा माजी विद्यार्थी ऋतिक सावंत हा 19 वर्षाखालील टेनिस बॉल क्रिकेट मध्ये भारतीय संघाचा कर्णधार म्हणून पुढील स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया ला रवाना होणार आहे तर त्याचा छोटा भाऊ रोशन सावंत हा धेंपो फुटबॉल क्लब मध्ये निवड झाली असून हरियाणा फुटबॉल असोसिएशन तर्फे राष्ट्रीय स्तरावर खेळणार आहे यांच्या अष्टपैलू कामगिरीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी नक्कीच या दोघांचा आदर्श घेवून विविध क्रिकेट क्रीडा प्रकारात आपले नाव आजमावतील या दोन्ही भावांच्या यशामध्ये त्यांचे आईवडिल व आजोबा ओवळीये चे माजी सरपंच कै. बळीराम सावंत यांचे योगदान आहे. आजच्या सत्कार समयी संस्थाध्यक्षांसमवेत अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. या माध्यमिक विद्यालयातील आठवी ते दहावी पर्यंतच्या शिक्षकांचे क्रिडा प्रेम व योगदान देखील तेवढेच महत्त्वाचे आहे आज बाबुराव पाटेकर माध्यमिक विद्यालयाला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याने यावर्षी रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात येणार आहे तसेच या संस्थेचे अध्यक्ष झिला पाट्येकर यांचाही 86 वा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात आला यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी संस्थानचे राजे खेमसावंत भोसले, संस्थाध्यक्ष झिला पाट्येकर, सातुळी बावळट सरपंच दिनानाथ कशाळीकर, केसरी सरपंच देवेंद्र सावंत, सुधाकर सुकी प्रशांत सुकी सातुळी बावळाट पोलीस पाटील अरुण परब संस्थेचे मुख्याध्यापक जयवंत पाटील व दाणोली सातुळी बावळाट पारपोली केसरी या गावातील विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
*🔐लाँकडाऊन आहे… 🎂वाढदिवस साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*
सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*
*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*
_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

